लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सचिन तेंडुलकरला पहिली संधी देणारा सिलेक्टर हरपला; मुंबईचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे निधन - Marathi News | The selector who gave Sachin Tendulkar his first chance in First class cricket has passed away; former Mumbai captain Milind Rege passes away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरला पहिली संधी देणारा सिलेक्टर हरपला; मुंबईचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे निधन

Milind Rege News: काही दिवसांपूर्वीच त्यांचा ७६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. १६ फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस होता. ...

Maharashtra Weather Update: कसे राहणार आजचे तापमान? वाचा IMD रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: latest news How will the temperature be today? Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कसे राहणार आजचे तापमान? वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

Temperature Today: महाराष्ट्रातील काही भागांत तापमानात दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज राज्यात कसे हवामान असेल जाणून घ्या सविस्तर. ...

काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचविणार, हर्षवर्धन सपकाळ; काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प - Marathi News | Will take Congress's ideas to every household, Harshvardhan Sapkal Resolves to make Congress Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचविणार, हर्षवर्धन सपकाळ; काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प

हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला. ...

अल्पवयीन मुलीलाही कळतो ‘बॅड टच’, शिक्षा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला - Marathi News | Even a minor girl understands bad touch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलीलाही कळतो ‘बॅड टच’, शिक्षा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला

वडील खोलीबाहेर गेल्यानंतर आरोपीने तिच्याशी कशा पद्धतीचे वर्तन केले, याबाबत मुलीने न्यायालयात केलेले प्रात्यक्षिक अत्यंत सुस्पष्ट होते, असे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने मत नोंदवले. ...

टोरेसमधील पसार आरोपींनी बल्गेरियातही थाटलंय दुकान - Marathi News | The accused who fled Torres have also set up shop in Bulgaria. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेसमधील पसार आरोपींनी बल्गेरियातही थाटलंय दुकान

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान केल्यानंतर  फरार आरोपींनी बल्गेरियामध्ये टोरेसप्रमाणे गुंतवणूक योजना राबविण्यास सुरुवात केली केली. ...

डान्सबारबंदी कायदा अधिक कडक होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे पळवाटा शोधणाऱ्यांना बसणार चाप - Marathi News | Dance bar ban law to be stricter Those looking for loopholes will be penalized based on Supreme Court directives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डान्सबारबंदी कायदा अधिक कडक होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे पळवाटा शोधणाऱ्यांना बसणार चाप

बारबालांशी गैरवर्तणूक करता येणार नाही ...

Ranji Trophy : कोण आहे विदर्भकर पार्थ? ज्यानं ट्रिपल विकेट ओव्हरसह वाढवलं मुंबईकरांचं 'टेन्शन' - Marathi News | Ranji Trophy Vidarbha vs Mumbai Semi Final 2 Who Is Left-arm spinner Parth Rekhade Get Wicket Ajinkya Rahane Suryakumar Yadav And Shivam Dube | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : कोण आहे विदर्भकर पार्थ? ज्यानं ट्रिपल विकेट ओव्हरसह वाढवलं मुंबईकरांचं 'टेन्शन'

एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेत विदर्भ संघाकडून वळवला सामना ...

सूर्यकुमार यादव पुन्हा स्वस्तात 'खपला'; १० डावात ५ वेळा पदरी पडला भोपळा!  - Marathi News | Ranji Trophy 2024-25 Vidarbha vs Mumbai Semi Final 2 Suryakumar Yadav Has Been Dismissed For A Duck 5 Times In His Last 10 Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव पुन्हा स्वस्तात 'खपला'; १० डावात ५ वेळा पदरी पडला भोपळा! 

सूर्यकुमार यादवशिवाय शिवम दुबेचा खेळही दोन चेंडूतच झाला खल्लास ...