लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वरळी किल्ला अंधारात! अर्ध्याहून अधिक दिवे चोरीला, प्रशासनाचं दुर्लक्ष - Marathi News | Worli Fort More than half of the lamps stolen administration indifferent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी किल्ला अंधारात! अर्ध्याहून अधिक दिवे चोरीला, प्रशासनाचं दुर्लक्ष

वरळी किल्ल्यावर महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करुन झालेल्या सुशोभीकरणाला अक्षरश: हरताळ फासला गेला आहे. ...

मुंबई लोकलच्या 'या' स्थानकांवर प्रवास ठरतोय जीवघेणा; गेल्या वर्षभरात ४५० प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | 2468 passengers died in Mumbai Suburban Railway in 2024 most of them died while crossing the line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलच्या 'या' स्थानकांवर प्रवास ठरतोय जीवघेणा; गेल्या वर्षभरात ४५० प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Local Accident: मुंबई उपनरगरातील चार रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर गेल्यावर्षी सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. ...

नशेत असलेल्या जॅग्वारमधील माणसाने अभिनेत्रीचा केला पाठलाग; म्हणाली, "२० मिनिटं तो..." - Marathi News | bigg boss 18 fame actress edin rose faced horrifying incident in mumbai last night a man followed her for 20 minutes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नशेत असलेल्या जॅग्वारमधील माणसाने अभिनेत्रीचा केला पाठलाग; म्हणाली, "२० मिनिटं तो..."

मी पूर्ण कपडे घातले होते त्यामुळे कपड्यावरुन पोलिसांना मला दोष देता येणार नाही, अभिनेत्री स्पष्टच बोलली ...

सर्वांसाठी पाणी, २५० किमीच्या जुन्या जलवाहिन्या बदलणार - Marathi News | Water for all, 250 km of old water channels will be replaced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांसाठी पाणी, २५० किमीच्या जुन्या जलवाहिन्या बदलणार

सध्या, मुंबईच्या पाणी वितरण प्रणालीमध्ये ३,००० किमीचे जलवाहिन्यांचे जाळे समाविष्ट आहे. ...

मालवणीतील झोपडीधारकांच्या पुनवर्सनाचे काय? भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | What about the rehabilitation of slum dwellers in Malvani? Clarify the position; High Court directs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणीतील झोपडीधारकांच्या पुनवर्सनाचे काय? भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश

पावसाळ्यात बेकायदा बांधकामावर कारवाई न करण्यासंदर्भात सरकारची अधिसूचना असूनही अंबुजावाडीतील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर पालिकेने कारवाई केली. ...

महिलेने पैसे उधळले; म्हाडात समिती स्थापन, ११ अर्जदारांची पात्रता तपासून अहवाल पंधरा दिवसांत देण्याचे आदेश - Marathi News | Woman squanders money; MHADA forms committee, orders to examine eligibility of 11 applicants and submit report within 15 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेने पैसे उधळले; म्हाडात समिती स्थापन, ११ अर्जदारांची पात्रता तपासून अहवाल पंधरा दिवसांत देण्याचे आदेश

समिती स्थापन झाल्यामुळे याचा अहवाल लवकर प्राप्त होणार आहे. ११ अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर घरासंबंधी निर्णय घेण्यात यावा, असे आदेशही देण्यात आले आहेत. ...

नेता बनण्याचं वेड, अखिलेश यादव यांना भेटण्यासाठी मुंबईतील घरातून पळाला मुलगा, वडील म्हणाले... - Marathi News | Obsessed with becoming a leader, son runs away from home in Mumbai to meet Akhilesh Yadav, father says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेता बनण्याचं वेड, अखिलेश यादवांना भेटण्यासाठी मुंबईतील घरातून पळाला मुलगा, वडील म्हणाले...

Mumbai News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालेला एक अल्पवयीन मुलगा त्यांना भेटण्यासाठी चक्क मुंबईतील राहत्या घरातून बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात ४२ जणांना समन्स; शोचे अकाऊंट ब्लॉक करण्याचे सायबर विभागाचे आदेश - Marathi News | Maharashtra Cyber Cell has summoned 42 people in the Indias Got Latent Show case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात ४२ जणांना समन्स; शोचे अकाऊंट ब्लॉक करण्याचे सायबर विभागाचे आदेश

'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने ४२ व्यक्तींना समन्स बजावले आहे. ...