लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ओव्हरटेक करताना ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार - Marathi News | Bandra Truck hits bike while overtaking one killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरटेक करताना ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला.  ...

घाटकोपरवासीयांनो, पाणी उकळून, गाळून प्या - Marathi News | BMC advised residents of Ghatkopar to boil and filter water for the next 10 days starting March 17 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरवासीयांनो, पाणी उकळून, गाळून प्या

मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील भटवाडी परिसरातील जलाशयाची दुरुस्ती पूर्ण झाली असून, पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ... ...

मुंबईतील वाढत्या तापमानामुळे आता रात्री रस्त्यांचे काँक्रिटीकरण - Marathi News | Due to rising temperatures in Mumbai concreting of roads is now being done at night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वाढत्या तापमानामुळे आता रात्री रस्त्यांचे काँक्रिटीकरण

गुणवत्तेबाबत पालिकेकडून अभियंत्यांना विशेष सूचना; आयआयटीच्या कार्यशाळेत विचारमंथन ...

डब्ल्यूपीएल : मुंबई की दिल्ली; कोण मारणार बाजी? अष्टपैलू खेळाडूंची भूमिका ठरणार निर्णायक - Marathi News | Mumbai team is ready to win the WPL title for the second time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूपीएल : मुंबई की दिल्ली; कोण मारणार बाजी? अष्टपैलू खेळाडूंची भूमिका ठरणार निर्णायक

आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार ...

मोठी बातमी: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भीषण आग; तळीरामाचा प्रताप - Marathi News | Big news Massive fire breaks out at Sanjay Gandhi National Park in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भीषण आग; तळीरामाचा प्रताप

शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीत राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे समजते. ...

राजीनामा निवृत्ती म्हणून पात्र ठरतो; माजी न्यायमूर्तींना सेवानिवृत्ती वेतन द्या - Marathi News | Resignation qualifies as retirement pay retirement pay to former judges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजीनामा निवृत्ती म्हणून पात्र ठरतो; माजी न्यायमूर्तींना सेवानिवृत्ती वेतन द्या

मुंबई : उच्च न्यायालयाच्या माजी न्या. पुष्पा घनेडीवाला यांनी दिलेला राजीनामा उच्च न्यायालय न्यायमूर्ती (वेतन आणि सेवाशर्ती) कायदा, १९५४ ... ...

असंसर्गजन्य आजारांची डोकेदुखी; आधुनिक जीवनशैलीचा दुष्परिणाम - Marathi News | High blood pressure diabetes obesity heart disease and lung disease have also increased among young people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असंसर्गजन्य आजारांची डोकेदुखी; आधुनिक जीवनशैलीचा दुष्परिणाम

तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार, फुफ्फुसविकाराचे रुग्णही वाढले ...

मुंबई, ठाण्यातील शेतकरी आठवडे बाजार गुंडांच्या दावणीला - Marathi News | Unauthorized hawkers goons bully farmers in Mumbai Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यातील शेतकरी आठवडे बाजार गुंडांच्या दावणीला

अनधिकृत फेरीवाले, गुंडांची शेतकऱ्यांवर दादागिरी ...