लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कार चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश! राजस्थानमधून दोघांना अटक; दोन गाड्याही जप्त - Marathi News | Interstate car theft gang busted Two arrested from Rajasthan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश! राजस्थानमधून दोघांना अटक; दोन गाड्याही जप्त

पोलिसांनी कारवाई दरम्यान दोन चोरीची वाहने हस्तगत केली आहेत. ...

धारावीत वरच्या मजल्यावरचे भाडेकरू शपथपत्रांद्वारे होणार पात्र, तरी गोंधळ कायम! - Marathi News | Tenants on upper floors in Dharavi will be eligible through affidavits but confusion remains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत वरच्या मजल्यावरचे भाडेकरू शपथपत्रांद्वारे होणार पात्र, तरी गोंधळ कायम!

धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये सध्या पात्र आणि अपात्र निकाषावरुन गोंधळ सुरू असताना आता धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने वरच्या मजल्यावरील रहिवाशांची पडताळणी करण्यासाठी शपथपत्रे मागवली आहेत. ...

वरच्या मजल्यावरचे भाडेकरू शपथपत्रांद्वारे होणार पात्र - Marathi News | Upper floor tenants in Dharavi redevelopment will be eligible through affidavits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरच्या मजल्यावरचे भाडेकरू शपथपत्रांद्वारे होणार पात्र

धारावी पुनर्विकासात निकष सिद्ध करण्यासाठी आवाहन; गोंधळ मात्र कायम ...

डॉ. आंबेडकर पुतळ्यासाठी १३९५ टन धातूची खरेदी; पादपीठ इमारतीचे २० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा - Marathi News | 1395 tonnes of metal will be required for the statue of Dr Babasaheb Ambedkar Indu Mill in Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. आंबेडकर पुतळ्यासाठी १३९५ टन धातूची खरेदी; पादपीठ इमारतीचे २० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

जागतिक दर्जाच्या या संपूर्ण स्मारकाचे काम २०२१मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. ...

एसटी बस कुठे आहे? मोबाइलवर ठावठिकाणा कळणार, येत्या महिनाभरात सुविधा - Marathi News | Passengers will be able to know the location of ST Bus on their mobile through an app created by the ST Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी बस कुठे आहे? मोबाइलवर ठावठिकाणा कळणार, येत्या महिनाभरात सुविधा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही ...

मुंबईकरांकडून वर्षाला ५०० कोटींचे आंबे फस्त! वाशी मार्केटमध्ये दररोज १८०० टन आवक, काय आहेत दर? - Marathi News | mangoes worth Rs 500 crores a year in apmc market 1800 tonnes arrive in Vashi market every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांकडून वर्षाला ५०० कोटींचे आंबे फस्त! वाशी मार्केटमध्ये दररोज १८०० टन आवक, काय आहेत दर?

फळांच्या बाजारपेठेवर आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. वाशी येथील मुंबई बाजार समिती (एपीएमसी) मध्ये रोज १,५०० ते १,८०० टन आंब्याची आवक होत आहे. ...

मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा होणार! लवकरच चेंबूर ते मानखुर्ददरम्यान मेट्रो धावणार - Marathi News | First train trials on Chembur-Mankhurd Metro line to start on April 16 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा होणार! लवकरच चेंबूर ते मानखुर्ददरम्यान मेट्रो धावणार

मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच चेंबूर ते मानखुर्द मेट्रो धावणार आहे. येत्या १६ एप्रिलला मेट्रो लाईन २बी च्या पहिल्या टप्प्याची चाचणी होणार आहे. ...

IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK मध्ये १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार? - Marathi News | IPL 2025 Ayush Mhatre to join Chennai Super Kings as replacement for Ruturaj Gaikwad CSK salary cricket career Mumbai | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजच्या जागी CSKच्या संघात १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार?

Ayush Mhatre CSK Ruturaj Gaikwad, IPL 2025: ऋतुराजला १८ कोटींना रिटेन करणाऱ्या CSK संघाने आयुष म्हात्रेसाठी किती पैसे मोजले, जाणून घ्या ...