मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पातळी काही दिवसांपूर्वी झपाट्याने खालावत होती. यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट येऊ घातलेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत पातळी कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याने आता पाणीपातळी कक्षेत आली आहे. ...
संस्कार प्रकाशन आयोजित स्वरसुमन माला हा सुप्रसिदध संवादिनी वादक पं. प्रकाश चिटणीस यांच्या “स्वरसुमने” या पुस्तकातील गत-रचनावर आधारित विविध वाद्यांची सुरेल मैफल शनिवारी सहयोग मंदिर येथे संपन्न झाली. ...
सार्वजनिक उपक्रम असल्याने बेस्ट नफ्यात येणे अशक्यच. त्यात वाहतूककोंडी, शेअर रिक्षा आणि सदोष ई-तिकिटिंग प्रणालीने बेस्टचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. ...
कोणीतीही व्यक्ती एकट्याच्या जोरावर यशस्वी होत नाही. त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेकांचे सहकार्य असते. मग ते प्रशिक्षक, पालक किंवा मित्र असो, यशाच्या शिखरावर असताना अशा व्यक्तीला विसरू नका. जर तुम्ही नम्र राहिलात, तर यश मिळविण्यापासून तुम्हाला कोणीही रोख ...
ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगट ते मुंबई सेंट्रल मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे. कल्याण-दिवा जलद मार्गावर सकाळ ...
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमधील फर्स्ट क्लासच्या डब्याप्रमाणेच मुंबईतील मेट्रोमध्येही आता फर्स्ट क्लासचा डबा असणार आहे. ही माहिती एमएमआरडीएच्या अधिकृत सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे. अशा प्रकारे मेट्रोमधील फर्स्ट क्लासचा डबा सध्या देशात फक्त चेन्नई मे ...
ट्रॅव्हल एक्सपी हे नयनरम्य चॅनेल तुम्ही पाहत असाल, तर हे चॅनेल यूएस बेस्ड की यूके बेस्ड असेल, असा प्रश्न तुमच्या मनात डोकावल्याशिवाय राहणार नाही. पण हे चॅनेल परदेशी नाही, तर भारतीय आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे हे चॅनेल अस्सल मुंबईकर माणसाचे आहे. या भ ...