लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
संवाद हरवल्याने आज अनेक प्रश्न निर्माण झालेत मुग्धा चिटणीस-घोडके हिच्या 22व्या स्मृतीदिन सोहळ्यात दिला संदेश - Marathi News | Today, many questions have been created due to the loss of dialogue, message given by Mugdha Chitnis-Ghodke on 22nd Birthday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संवाद हरवल्याने आज अनेक प्रश्न निर्माण झालेत मुग्धा चिटणीस-घोडके हिच्या 22व्या स्मृतीदिन सोहळ्यात दिला संदेश

मुग्धा चिटणीस - घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान, ठाणे व व्यास क्रिएशन्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कथाकथनकार मुग्धा चिटणीस - घोडके हिच्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला.  ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगला "हम तो तेरे आशिक हैं" चा परिसंवाद - Marathi News | The talk of "We Are You Aashik" is played in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगला "हम तो तेरे आशिक हैं" चा परिसंवाद

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर "हम तो तेरे आशिक हैं" या नाटकाचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.  ...

सेल्फीसाठी लक्ष वेधतोय ‘शिवाजी पार्क पॉइंट’ - Marathi News |  'Shivaji Park Point' focuses on selfie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेल्फीसाठी लक्ष वेधतोय ‘शिवाजी पार्क पॉइंट’

दादर येथील शिवाजी पार्क जवळील नारळी बागेचे सुशोभिकरण नुकतेच करण्यात आले आहे. या बागेत नुतनीकरण करताना अनेक नवनवीन कामे करण्यात आली आहेत. यात सर्वांचा आकर्षणाचा बिंदू म्हणून ‘शिवाजी पार्क पॉइंट’ ठरत आहे. ...

लघुवाद न्यायालयाचा ऐतिहासिक वारसा जपा - विजया ताहिलरामानी - Marathi News |  Zodiac History Historical Heritage Japa - Vijaya Tahilaramani | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लघुवाद न्यायालयाचा ऐतिहासिक वारसा जपा - विजया ताहिलरामानी

एखादी वास्तू दीर्घायुषी होते, तशी तिच्या कार्यामुळे प्रतिष्ठा, स्थैर्य, गुणवत्ता वाढीस लागते, हे होत असतानाच लोकांच्या अपेक्षांची जबाबदारीदेखील वाढते, म्हणूनच तिचा सन्मान, विश्वास कायम राहावा, यासाठी लघुवाद न्यायालयाचे न्यायाधीश, अधिवक्ता, तसेच कर्मच ...

बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News |  BIT chalk redevelopment route is open | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

खासगी विकासकाला कामे देण्याचा निर्णय महागात पडल्यानंतर, महापालिका प्रशासनाने आता स्वत:च माझगाव ताडवाडीतील बीआयटी चाळींचा पुनर्विकास करण्याची तयारी केली आहे. विद्यमान विकासकाचा प्रस्ताव रद्द करण्यास पालिकेच्या महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर, पुनर्विकासा ...

भर उन्हात हरवणार सावली! - दा.कृ. सोमण - Marathi News |  Shadow not shone in sunlight! - DK Soman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर उन्हात हरवणार सावली! - दा.कृ. सोमण

पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण दोन टोकांच्या मधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायास ...

आपत्कालीन परिस्थितीवर उपाययोजना : शाळांमध्ये तयार करणार ‘आकस्मिक निवारा’ - Marathi News | 'Casual shelter' to be built in schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपत्कालीन परिस्थितीवर उपाययोजना : शाळांमध्ये तयार करणार ‘आकस्मिक निवारा’

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीची संभाव्यता लक्षात घेऊन, महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी ५ शाळा, याप्रमाणे एकूण १२० शाळा ‘आकस्मिक निवारा’ म्हणून निर्धारित कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित विभागाच्या ...

मॅनहोल झाकण्याचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News |  The final phase of the manhole cover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोल झाकण्याचे काम अंतिम टप्प्यात

पालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील अधिक वर्दळीच्या ठिकाणी मॅनहोलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जाळी बसविण्याची कार्यवाही सध्या असून, १ हजार ४५० मॅनहोलपैकी ९०० ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. ...