मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लाखो प्रकरणे प्रलंबित असताना कोर्टानं सुटीवर जाणं अनेकांना रुचत नाही. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी मात्र या प्रतिमेला छेद देणारी कृती केली आहे. ...
स्वतंत्र बस मार्गिका, बस संख्येत वाढ आणि महापालिकेकडून मिळालेल्या आर्थिक पाठबळावरच बेस्ट उपक्रमाची गाडी भविष्यात रुळावर येईल. मात्र पालक संस्था असलेल्या महापालिका प्रशासनाची ताठर भूमिका आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभावच बेस्ट उपक्रमाला मारक ठरत असल्याची ...
मेट्रो प्रकल्पांना होणारा विलंब, प्रकल्पात होणारा वाढीव खर्च टाळणे आणि सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याला सर्वांत जास्त प्राधान्य देणार आहे, असा निर्धार नव्यानेच एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या आर.ए. राजीव यांनी केला. एमएमआ ...
मुंबईत सर्वाधिक झोपडपट्टी विभाग असलेल्या गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर या एम पूर्व विभागातून दररोज ३० टन कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यातून दररोज साधारणपणे २२ टन एवढे खत तयार होत असून, ते कोल्हापूर जिल्ह्यातील शेतांमध्ये वापरले जा ...
उबर या खासगी अॅप बेस्ड टॅक्सीमधून प्रवास करताना चालकाने महिला प्रवाशासमोर अश्लील कृत्य करण्याचा प्रकार शुक्रवारी मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात घडला. महिलेने प्रसंगावधान दाखवत टॅक्सीमधून खाली उतरत पोलिसांत धाव घेतली. ...
महापालिकेच्या २०३४ च्या विकास आराखड्यात खेळाची मैदाने जतन करण्यावर राज्य सरकारने भर दिला असला तरी खऱ्या अर्थाने यावर पालन करण्यास सरकार उदासीन दिसत आहे. ...