लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत पुरुष करतात जास्त आत्महत्या - Marathi News | Men doing More suicide than women in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत पुरुष करतात जास्त आत्महत्या

मुंबईत नऊ वर्षात तब्बल 10 हजार 657 आत्महत्या !  ...

हा तर आत्महत्येचा स्टंट; पाणी अंगावर ओतून घेऊन ती करत होती आत्मदहन! - Marathi News | Grandmother done drama; In front of mantralay senior citizen women tried to commit suicide by poured water instead of kerosin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हा तर आत्महत्येचा स्टंट; पाणी अंगावर ओतून घेऊन ती करत होती आत्मदहन!

बीड जिल्ह्यातील पाली येथे राहणाऱ्या राधाबाई साळुंखे (वय - ७०) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दिले सोडून  ...

Jail Bharo for Maratha Reservation Live : औरंगाबादमध्ये मुंडन आंदोलन करत सरकारचा नोंदवला निषेध - Marathi News | Jail Bharo for Maratha Reservation Live : Jail Bharo by Maratha Kranti Morcha in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jail Bharo for Maratha Reservation Live : औरंगाबादमध्ये मुंडन आंदोलन करत सरकारचा नोंदवला निषेध

Jail Bharo for Maratha Reservation Live : सकल मराठा समाजाने आज जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. ...

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार, आ. रमेश पाटील यांची ग्वाही - Marathi News | ramesh patil will solve pending- issues koli community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार, आ. रमेश पाटील यांची ग्वाही

कोळी समाजाने आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होऊन चळवळ उभारली ...

नोंदणी नसलेले प्रकल्पही आता ‘महारेरा’च्या कक्षेत; उच्च न्यायालयात माहिती - Marathi News |  Unregistered projects are now under the purview of 'Maharera'; High court information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोंदणी नसलेले प्रकल्पही आता ‘महारेरा’च्या कक्षेत; उच्च न्यायालयात माहिती

महारेरा कायद्यांतर्गत नोंदणी न करण्यात आलेले प्रकल्पही या कायद्याच्या कक्षेत येतील, अशी माहिती महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली. ...

कागदी लगद्याच्या मूर्तींकडे मूर्तिकारांचा कल!; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची हाक - Marathi News | The sculptor of the pulp of the pulp! Call of Eco-friendly Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कागदी लगद्याच्या मूर्तींकडे मूर्तिकारांचा कल!; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची हाक

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाद्यपूजन आणि पाटपूजन सोहळ्यांना सुरुवात झाली असून मुंबईकरांना गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. ...

अखेर मुलुंड कचराभूमीला लागणार टाळे; रहिवाशांना मिळणार दिलासा - Marathi News |  Ultimately Mulund trash will take place; Residents will get relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मुलुंड कचराभूमीला लागणार टाळे; रहिवाशांना मिळणार दिलासा

मुंबईतील मोठ्या कचराभूमीपैकी एक असलेली मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून १ आॅक्टोबरपासून या कचराभूमीला टाळे लागणार आहे. ...

मुंबईत रेल्वे डब्यामध्ये उघडणार ‘कोचटेरिया’, कर्मचाऱ्यांना गार्ड व टिसीसारखा गणवेश - Marathi News | Uniform like guard and tissue to employees, 'coachatria' will be opened in the train compartment in Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत रेल्वे डब्यामध्ये उघडणार ‘कोचटेरिया’, कर्मचाऱ्यांना गार्ड व टिसीसारखा गणवेश

पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी मुंबईसह केरळमधील कन्नूर व तामिळनाडूतील मुट्टापुल्लयम या स्थानकांवर रेल्वेच्या डब्यामध्ये कॅफेटेरिया सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्याला कोचटेरिया असे नाव देण्यात येणार आहे. ...