लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईतील क्रिस्टल टॉवर आगप्रकरणी बिल्डर सुपारीवाला अटकेत - Marathi News | Builder Suparwala gets custody of Crystal tower fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील क्रिस्टल टॉवर आगप्रकरणी बिल्डर सुपारीवाला अटकेत

विकासक अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवालाच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि कलम 304, 336, 337, 338 सह महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी ऍक्ट 2006 च्या 3 (3) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मुंबई ठरतेय अपघातांचे शहर; अपघातांमुळे ९८७ मुंबईकरांचा बळी! - Marathi News | Mumbai is the city of accident; 9 87 Mumbai victims of accident due to accident! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ठरतेय अपघातांचे शहर; अपघातांमुळे ९८७ मुंबईकरांचा बळी!

पाच वर्षांत ४९,१७९ अपघात; माहिती अधिकारात धक्कादायक वास्तव उघड ...

अभ्यासू नेता अकाली हरपला - Marathi News | huge loss for congress because of gurudas kamat death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अभ्यासू नेता अकाली हरपला

काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे. ...

आदर्श सोसायटीला बँक खात्यातून पैसे काढण्यास विशेष न्यायालयाची परवानगी - Marathi News | Special Court allows permission from the Bank to withdraw money from Adarsh ​​society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदर्श सोसायटीला बँक खात्यातून पैसे काढण्यास विशेष न्यायालयाची परवानगी

कुलाब्यातील वादग्रस्त ३१ मजली आदर्श सोसायटीला त्यांच्या बँक खात्यातून एक कोटी रुपये काढण्याची मुभा विशेष सीबीआय न्यायालयाने दिली. ...

सहावीतील मुलीने वाचविले सतरा जणांचे प्राण! - Marathi News | Sixth girl saved lives of seventeen people! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहावीतील मुलीने वाचविले सतरा जणांचे प्राण!

परळमध्ये आग; झेन सदावर्ते हिने दाखविलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक ...

क्रिस्टल टॉवरच्या विकासकाविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | In the Bhoiwada police station filed a criminal complaint against the developer of Crystal Tower | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिस्टल टॉवरच्या विकासकाविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई अग्निशमन दलाच्या वडाळा विभागाच्या अग्निशमन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बनावट ईमेल आयडी बनवून कंपनीला घातला कोटींचा गंडा  - Marathi News | Fake email id to make company crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट ईमेल आयडी बनवून कंपनीला घातला कोटींचा गंडा 

आर्थिक व्यवहारात अफरातफर करत १ कोटी ७० लाखांना कंपनीला चुना लावला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अजय शाह (वय - ४२) यांनी तक्रार दाखल केली आहे.  ...

जबीर मोतीच्या अटकेमुळे दाऊदची पोल खोल होणार  - Marathi News | Due to the arrest of Jaber pearl, Dawood's poles will be deepened due to the arrest of money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जबीर मोतीच्या अटकेमुळे दाऊदची पोल खोल होणार 

जबीरने उद्योगपती प्रमोद गोएंका यांचं मोझाम्बिकामध्ये अपहरण केल्याचं सांगितलं जात आहे.   ...