मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वाशिम: मोरया ब्लड डोनर ग्रुप आणि वाशिम सायकल स्वार ग्रुपच्या तीन ध्येयवेड्या युवकांनी वाशिम ते मुंबई हे सहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन दिवसांत सायकलने पार करण्याची किमया केली. ...
प्लॉस्टिकच्या प्रदूषणाचे परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवर होत आहेत. याच पार्श्वभूमीवर जुहू चौपाटीवर लक्ष्मी गौड यांनी गणेशोत्सव विसर्जनाचे औचित्य साधून शंकर आणि गणरायाचे १२ फूट उंचीचे रंगीत वाळूशिल्प तयार केले आहे. ...
राज्यात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. ...
श्रेयस अय्यर व सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर मुंबईने रविवारी येथे विजय हजारे वन-डे स्पर्धेत रेल्वेविरुद्ध ५० षटकांत ४०० धावांची दमदार मजल मारल्यानंतर १७३ धावांनी शानदार विजय नोंदवला. ...
आई वडिलांच्या सन्मानार्थ मदर्स डे, फादर्स डे साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या लेकींच्या सन्मानार्थ भारतात सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या रविवारी डॉटर डे साजरा होतो. ...
मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-२०३४ सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ हे शासनाच्या मंजुरीने १ सप्टेंबर २०१८ पासून अंमलात आले आहे. ...