लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोपर्डे हवेलीच्या चवळीला मुंबईत भाव - Marathi News | Koparde Haveli Chawali is situated in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डे हवेलीच्या चवळीला मुंबईत भाव

क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली (जि. सातारा) येथील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी संकरित चवळीचे पीक घेतले असून, या शेंगेला मुंबईच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. ...

दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल पुन्हा 18 पैशांनी महागलं  - Marathi News | fuel price hike petrol diesel price in mumbai and delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल पुन्हा 18 पैशांनी महागलं 

दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल पुन्हा 18 पैशांनी महागलं आहे.  ...

प्रदूषण पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई - Marathi News | Action against pollution spreaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषण पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई

आरएमसी प्लांट केला सील : वाशीमध्ये १० टन प्लॅस्टिकसाठा जप्त; भेसळ करणाºयाविरोधातही तक्रार ...

हाताला काम मिळणार, रोटरी २०० तरुणांना रोजगार देणार - Marathi News | Rotary will employ 200 young people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाताला काम मिळणार, रोटरी २०० तरुणांना रोजगार देणार

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४१ने वार्षिक रोटरी रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी, ...

भेटायला नकार दिला म्हणून तरुणीला धमकी, एकाला अटक - Marathi News | The girl refused to meet, threatened the girl, and arrested one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भेटायला नकार दिला म्हणून तरुणीला धमकी, एकाला अटक

एका हॉटेलमध्ये नेहा (नावात बदल) काम करते. त्याच दरम्यान हॉटेलमध्ये येणाऱ्या सोलंकीसोबत तिची ओळख झाली. ...

धक्कादायक! दोनशे रुपयांच्या बिलासाठी वेटरची हत्या - Marathi News | Shocking Waiter killed for a bill of 200 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! दोनशे रुपयांच्या बिलासाठी वेटरची हत्या

प्रभादेवी येथील बाळ शेठ मुडुळकर मार्गावरील रेड रोज कंट्री बारमध्ये ही घटना घडली ...

मुंबईत इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल - Marathi News | In Mumbai, Fire broke out in six toll commercial building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल

अंधेरी येथील एका व्यावसायिक इमारतीमध्ये मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. ...

विद्यापीठाची नवी उत्तरपत्रिका वादात - Marathi News | University's new answer sheet controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाची नवी उत्तरपत्रिका वादात

विद्यार्थ्याचे नाव उत्तरपत्रिकेवर लिहिण्यास संघटनांचा आक्षेप ...