मुंबईत इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 04:14 AM2018-10-06T04:14:29+5:302018-10-06T04:15:49+5:30

अंधेरी येथील एका व्यावसायिक इमारतीमध्ये मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे.

In Mumbai, Fire broke out in six toll commercial building | मुंबईत इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल

मुंबईत इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल

मुंबई - अंधेरी येथील एका व्यावसायिक इमारतीमध्ये मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. याबाबत अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले असून तात्काळ 6 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग आटोक्यात आणण्यात येत आहे. इमारतीच्या 5 व्या आणि 6 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. 

अंधेरीतील इमारतीमध्ये लागलेल्या आगीत कुठल्याही जिवीतहानीचे वृत्त नाही. सध्या, आग आटोक्यात आणण्यात येत आहे. 



 

Web Title: In Mumbai, Fire broke out in six toll commercial building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.