लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रेल्वे फेरपरीक्षा घ्या; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जा - Marathi News | Take the Railway Review; Otherwise, face serious consequences | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे फेरपरीक्षा घ्या; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जा

मुंबई सेंट्रल येथे आंदोलन : मराठी तरुणांना डावलण्याचा निषेध ...

लोकनृत्य ते हिपहॉप, फ्री स्टाईल व्हाया ‘नवरात्र’ - Marathi News | Folk dance to hip hop, free style bea 'Navaratri' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकनृत्य ते हिपहॉप, फ्री स्टाईल व्हाया ‘नवरात्र’

बॉलीवूडच्या गाण्यांवर तरुणाई थिरकणार : नृत्य शिकण्यासाठी शिबिर, क्लासकडे गरबाप्रेमींची धावाधाव ...

विक्रेत्यांना पॉलिथीन बॅग वापरण्यास मुभा नाहीच - हायकोर्ट - Marathi News | Sellers do not have to use polythene bags - HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रेत्यांना पॉलिथीन बॅग वापरण्यास मुभा नाहीच - हायकोर्ट

उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार ...

पिंपात डासांचे अड्डे, २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती - Marathi News | Pippa mosquito base, 28 thousand 162 places dengue production | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पिंपात डासांचे अड्डे, २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती

पालिकेची पाहणी : २८ हजार १६२ ठिकाणी डेंग्यूची उत्पत्ती ...

'धावत्या लोकलवर पुन्हा दगडफेक', तरुणीची ट्विट करून माहिती - Marathi News | 'Strike the running local again', tweeted the young woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धावत्या लोकलवर पुन्हा दगडफेक', तरुणीची ट्विट करून माहिती

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-डोंबिवली लोकलवर मुंब्रा स्थानक परिसरात झालेली दगड फेकीची घटना नजरेआड होन्यापूर्वी धावत्या लोकलवर पुन्हा दगडफेक झाल्याची माहिती तरुणीने ट्विट करून दिली आहे. ...

रहिवाश्यांच्या खेळाच्या मैदानाच्या भूखंडावर मंदिराची उभारणी - Marathi News | Construction of the temple on the playground plot of residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रहिवाश्यांच्या खेळाच्या मैदानाच्या भूखंडावर मंदिराची उभारणी

मुद्रण कामगार नगर वसाहत जमीनदोस्त करण्यात आली असून येथे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फ़े उद्योग भवन उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. ...

आता म्हणे नवरात्रीसाठी गरबा दांडिया वर्कशॉप  - Marathi News | Now, say, Garba Dandiya Workshop for Navratri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता म्हणे नवरात्रीसाठी गरबा दांडिया वर्कशॉप 

दिंडोशी येथील 4 वर्षांपासून ते अगदी 75 वर्ष वयोगटापर्यंत हौशी गरबा दांडिया प्रेमीसाठी मोफत वर्कशॉपचे आयोजन येत्या रविवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० ते ९.०० वा पर्यंत मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथील पारीख नगर येथील महापालिका शाळेच्या सभागृहात केले ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 05 ऑक्टोबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 05th October | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 05 ऑक्टोबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. ...