मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आ. जयंत पाटील यांच्यासह पीएनपी इफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि.चे डायरेक्टर नृपाल पाटील व कंपनीतील कर्मचार्यांचा सत्कार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनात करण्यात आला. ...
कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या २ ऱ्या फेरीत ओ एन जी सी च्या संदीप देवरूखकरने शिवतारा कॅरम क्लबच्या उदय मांजरेकरला व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-०, २५-५ असे सहज हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
अरबी समुद्रातील स्मारक धाेकादायक ठरु शकणार असल्याने शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात न उभारता जमिनीवर तयार करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे. ...