मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राजेंद्र नगर परिसरातील विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी एक व्यासपीठ म्हणून अ लीडर्स फाउंडेशनची स्थापना केली असून यात सर्वपक्षीय कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. ...
मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर उलट दिशेने येणारी वाहने, मोकाट जनावरे, तसेच हायवेच्या कडेला उभी राहणारी वाहने यामुळे चालकांना अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
मुंबई विमानतळावर सीआयएसएफ जवानाने हृदयविकाराचा झटका आलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचविल्याची घटना घडली. ही घटना 26 ऑक्टोबरला घडली असून यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ...
जोगेश्वरी येथील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या स्कायवॉकचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. स्कायवॉक बांधण्याची मुदत संपली, तरी अर्धेसुद्धा काम झालेले नाही. ...
वर्सोवा येथील सात बंगला ठिकाणच्या आवारातील सागर कन्या बिल्डींग फ्लॅट नं-603 येथे ही दुर्दैवी घटना घडली. या इमारतीतील सहाव्या माळ्यावर ग्रीलचे काम करीत ...