लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मालाडमध्ये मारहाण, वाहने पेटवल्याची बातमी निव्वळ अफवा - Marathi News | parking dispute in Malad; seven vehicle were set ablaze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये मारहाण, वाहने पेटवल्याची बातमी निव्वळ अफवा

मुंबईमधील मालाड भागामध्ये पार्किंगच्या वादातून दोन गटात मध्यरात्री जोरदार राडा झाला. ...

मुंबई महापालिकेच्या 'या' 5 नगरसेवकांवर टांगती तलवार; आज सुनावणी - Marathi News | BMC's 5 corporaters in trouble; Hearing today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या 'या' 5 नगरसेवकांवर टांगती तलवार; आज सुनावणी

मुंबई : नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर न केल्यास नगरसेवक पद रद्द होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. ...

बोट दुर्घटनेवरुन राज ठाकरे भडकले, मुख्यमंत्र्यांनी उरलेला काळ नीट ढकलावा - Marathi News | Raj Thackeray has stirred the boat crash, raj thackarey warn CM devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोट दुर्घटनेवरुन राज ठाकरे भडकले, मुख्यमंत्र्यांनी उरलेला काळ नीट ढकलावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवस्मारक पायभरणी बोट दुर्घटनेवरुन सरकारला टार्गेट केलं आहे. सरकारकडे पैसे नसताना, अशा योजना ...

मुंबई बोट दुर्घटना : सिध्देशच्या मृत्यूमुळे गुणदे गावावर शोककळा - Marathi News | Mumbai Boat Accident: Death due to Siddhadesh death grieves on the village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई बोट दुर्घटना : सिध्देशच्या मृत्यूमुळे गुणदे गावावर शोककळा

आवाशी (खेड) - मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मयत सिध्देश सुभाष पवार (३६) ... ...

मुंबई बोट दुर्घटना; राज्य शासनातर्फे मृताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत  - Marathi News | Mumbai Boat Accident; 5 lakhs aid to the deceased's family by state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बोट दुर्घटना; राज्य शासनातर्फे मृताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत 

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेची राज्य सरकार चौकशी करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. ...

शिवस्मारक बोट दुर्घटना अपघात नसून 'घातपात', अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप - Marathi News | Shivsmarak boat accident is not a accident, it is 'intrigue plan', Ashok Chavan's says in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारक बोट दुर्घटना अपघात नसून 'घातपात', अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जात असताना बुधवारी एका स्पीड बोटीला अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मुंबई बोट दुर्घटना : बेपत्ता सिद्धेश पवारचा मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा  - Marathi News | The body of the missing Siddesh Pawar was found; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बोट दुर्घटना : बेपत्ता सिद्धेश पवारचा मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा 

खेदाची गोष्ट म्हणजे या तरूणाचे चार महिन्यांपूर्वीच कोल्हापूरमध्ये लग्न झाले होते. त्यामुळे सिद्धेशच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.  ...

शिवस्मारकाचे संपूर्ण काम कोळी समाजाकडे सोपवावे; कोळी महासंघाची मागणी - Marathi News | The entire work of Shivsmarkar should be entrusted to the Koli community; The demand of the Koli Mahasangh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकाचे संपूर्ण काम कोळी समाजाकडे सोपवावे; कोळी महासंघाची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोळी समाजामध्ये असलेला आदर आहे. त्यामुळेच कोळी समाजाने अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विरोध केला नाही. ...