लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बोनससाठी उद्यापासून बेस्ट कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन - Marathi News | best workers agitation for bonus in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोनससाठी उद्यापासून बेस्ट कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन

मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कामगारांनाही पंधरा हजार रुपये बोनस मिळावा म्हणून उद्यापासून मुंबई इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियनने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. ...

दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक - Marathi News | police and FDA busts milk adulteration racket in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक

दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मंगळवारी (30 ऑक्टोबर) गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ला यश मिळाले. ...

आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत झोपड्यांची सुरक्षा वाऱ्यावर - Marathi News | The security of the slums in the round of allegations and counter-allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत झोपड्यांची सुरक्षा वाऱ्यावर

अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या झोपड्या, गाळे आणि यामध्ये काम करणारे कामगार अथवा नागरिकांचा अशा दुर्घटनांत बळी जात असून, त्यांच्या सुरक्षेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

मुंबईतील ‘त्या’ ४९ गृहनिर्माण प्रकल्पांना अखेर मिळाली मंजुरी - Marathi News | Sanctioning of those '49' housing projects in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ‘त्या’ ४९ गृहनिर्माण प्रकल्पांना अखेर मिळाली मंजुरी

म्हाडा पुनर्विकास करणाऱ्या मुंबईतील ४९ गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे़ ही मंजुरी म्हणजे गेली अनेक वर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या भाडेकरूंना दिवाळी भेटच मिळाली आहे.  ...

मुंबईत १० वर्षांत झोपड्यांत ३ हजार १५१ आगीच्या घटना; ८९ कोटींचे नुकसान - Marathi News | 3,1151 fire incidents in the slums in Mumbai in 10 years; Loss of Rs.99 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १० वर्षांत झोपड्यांत ३ हजार १५१ आगीच्या घटना; ८९ कोटींचे नुकसान

सर्वाधिक घटना शॉर्टसर्किटमुळे; ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता ...

चेंबूरचे रेशनिंग कार्यालय बनले भंगाराचे दुकान - Marathi News | Chembur's rationing office became a storehouse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरचे रेशनिंग कार्यालय बनले भंगाराचे दुकान

चेंबूरच्या समाजकल्याण कार्यालयामध्ये अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या जीर्ण वाहनांवर काहीच कार्यवाही होत नाही. ...

मेहुणीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual harassment on sister's sister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेहुणीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

मेहुणीच्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी उदय पाल (४७) याला अटक केली आहे. ...

बेस्ट बसच्या नूतन बस पासवर निर्बंध - Marathi News | New bus bus stop restrictions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट बसच्या नूतन बस पासवर निर्बंध

बेस्टच्या बसमधून सवलतीत प्रवासाबाबत प्रशासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला माहिती तंत्रज्ञान विभागाने परस्पर मनमानी करीत, गेल्या महिन्याभरापासून नवीन पास बनविणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. ...