लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी डिसेंबरमध्ये; १,३०० घरांसाठी ५ नोव्हेंबरला जाहिरात - Marathi News | Mumbai's Lottery Lottery in December; Advertising on 5th November for 1,300 houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी डिसेंबरमध्ये; १,३०० घरांसाठी ५ नोव्हेंबरला जाहिरात

किंमत कमी केल्यामुळे ग्राहकांना दिलासा ...

बोरीवली किंवा कांजूरमध्ये गिरणी कामगारांसाठी घरे; म्हाडाचे महत्त्वपूर्ण पाऊल - Marathi News | Homes for Mill Workers in Borivali or Kanjur; MHADA Important Steps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली किंवा कांजूरमध्ये गिरणी कामगारांसाठी घरे; म्हाडाचे महत्त्वपूर्ण पाऊल

बोरीवलीमधील म्हाडाच्या जागेवर किंवा कांजूरमार्ग येथील खार जमिनीवर गिरणी कामगारांसाठी गृहप्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. ...

युवक काँग्रेसचे महाराष्ट्रभर निषेधासन - Marathi News | Yucca Congress all over Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवक काँग्रेसचे महाराष्ट्रभर निषेधासन

राज्यातील भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विडंबनात्मक योगासने करत राज्य सरकारचा निषेध केला. ...

कोटींच्या कर्जाच्या आमिषाने घातला बारा लाखांचा गंडा - Marathi News | Twelve lakhs of bribe loan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोटींच्या कर्जाच्या आमिषाने घातला बारा लाखांचा गंडा

महिला व्यावसायिकाची फसवणूक; मिरजेतील फादरसह पिता-पुत्राला अटक ...

फटाकेमुक्त दिवाळीचा निर्धार - Marathi News | Determination of the cracker-free Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाकेमुक्त दिवाळीचा निर्धार

जोगेश्वरीतील महाराष्ट्र वैदू विकास समितीतर्फे वैदू समाजाने या वर्षी दिवाळीही फटाकेमुक्त साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

संभाव्य पाणी संकटासाठी पालिकेकडे नियोजनाचा अभाव - Marathi News | Lack of planning for the potential water crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाव्य पाणी संकटासाठी पालिकेकडे नियोजनाचा अभाव

परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी आहे. याचा फटका अनेक भागांतील रहिवाशांना बसत आहे. ...

जीवरक्षकांच्या भरतीत ८० टक्के स्थानिक - Marathi News | 80% of the recruiters recruit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवरक्षकांच्या भरतीत ८० टक्के स्थानिक

चौपाट्यांवर आता कोळी समाजाचा पहारा; सुरक्षेसाठी गोवा मॉडेल राबवणार, आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न ...

मोठी बातमी! सरकारकडून 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर, 112 ठिकाणी परिस्थिती गंभीर - Marathi News | Big news! state Government declared drought in 151 talukas and severe situation record in 112 talukas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! सरकारकडून 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर, 112 ठिकाणी परिस्थिती गंभीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील पालकमंत्र्यांना दुष्काळी दौरा करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, पालकमंत्र्यांनी दुष्काळी दौरा करुन त्याचा अहवाल दिला होता. ...