लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तीन जखमी  - Marathi News | accident on mumbai pune express way two dead three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तीन जखमी 

भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक ...

सभासदत्व न दिल्यास मेंटेनन्सही देऊ नका; न्यायालयाचा निकाल - Marathi News | Do not even provide maintenance if you do not subscribe; The result of the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभासदत्व न दिल्यास मेंटेनन्सही देऊ नका; न्यायालयाचा निकाल

गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या सदनिकाधारकाला सभासदत्व दिल्यानंतरच त्याच्याकडून मासिक शुल्क घेण्यास संंस्था पात्र ठरणार आहे. सभासदत्व नाही तर संंस्थेस मासिक शुल्कही द्यायची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सहकार न्यायालयाने दिला आहे. ...

या पाच गोष्टी लक्षात ठेवल्यास खरेदी करताना होणार नाही फसवणूक - Marathi News | Remembering these five things will not be a fraud while buying | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :या पाच गोष्टी लक्षात ठेवल्यास खरेदी करताना होणार नाही फसवणूक

महालक्ष्मी येथील धोबीघाट बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट, संजय निरुमप यांचा आरोप    - Marathi News | Sanjay Nirumap News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महालक्ष्मी येथील धोबीघाट बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट, संजय निरुमप यांचा आरोप   

मुंबईतील महालक्ष्मी स्टेशन जवळ असलेल्या धोबीघाट परिसरातील धोबीघाट एसआरए योजनेंतर्गत बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट राज्यातील भाजपा सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने घातल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.   ...

मनसे नेते आमनेसामने... आंदोलन करायला गेले अन् आपापसांतच भांडून आले! - Marathi News | Rift between Bala Nandgaonkar and Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेते आमनेसामने... आंदोलन करायला गेले अन् आपापसांतच भांडून आले!

पक्षासाठी अशी सकारात्मक परिस्थिती असताना मनसेच्या नेत्यांमध्येच खटके उडत असल्याचे चित्र समोर आले आहे. ...

करवतीने कापला गेलेला पायाचा अंगठा पुन्हा जोडला - Marathi News | The toe cut from saw was re-attached in cooper hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करवतीने कापला गेलेला पायाचा अंगठा पुन्हा जोडला

पालिकेच्या कूपर रुग्णालयात आसामी तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया ...

महिला लोकल आजपासून विरारपर्यंत धावणार - Marathi News | Women's local will run from today to Virar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला लोकल आजपासून विरारपर्यंत धावणार

गर्दीमुक्त प्रवासासाठी महिला प्रवासी, प्रवासी संघटना यांनी निवेदनातून पश्चिम रेल्वेला भार्इंदर-चर्चगेट आणि वसई रोड-चर्चगेट या महिला विशेष लोकलचा विस्तार न करण्याची विनंती केली होती. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने ती धुडकावली. ...

म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी डिसेंबरमध्ये; १,३०० घरांसाठी ५ नोव्हेंबरला जाहिरात - Marathi News | Mumbai's Lottery Lottery in December; Advertising on 5th November for 1,300 houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी डिसेंबरमध्ये; १,३०० घरांसाठी ५ नोव्हेंबरला जाहिरात

किंमत कमी केल्यामुळे ग्राहकांना दिलासा ...