लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
स्थायी समितीला डावलून पाणीकपात जाहीर - Marathi News | Due to the standing committee's declaration of watercolor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थायी समितीला डावलून पाणीकपात जाहीर

सत्ताधारी-विरोधक नाराज : प्रशासनाला जाब विचारणार ...

शिवसेना भवनातून आता 'रुग्णसेवेला' प्रारंभ, आदित्य ठाकरेंनी केला शुभारंभ - Marathi News | From the Shivsena Bhavan to the beginning of 'Patient Service', Aditya Thackeray inaugurated the launch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना भवनातून आता 'रुग्णसेवेला' प्रारंभ, आदित्य ठाकरेंनी केला शुभारंभ

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी 17 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आली. ...

उद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण   - Marathi News | Mumbai lottery tomorrow; Live direct release via Webcasting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत; वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण  

रविवार, दि. १६ डिसेंबर, २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.   ...

पुस्तक वाचून कोणी अभिनय शिकत नाही : जयंत सावरकर यांनी मांडले मत - Marathi News | Nobody is studying by reading a book: opinion presented by Jayant Savarkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुस्तक वाचून कोणी अभिनय शिकत नाही : जयंत सावरकर यांनी मांडले मत

ब्ल्यू एंटरटेनमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयवतीने चौथा माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. ...

मध्य तसेच हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mega Blocks on Central and Harbor Routes tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य तसेच हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी ते भायखळा धिम्या मार्गावर लोकल सेवा ठप्प ...

पालिका कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा; पत्नीच्या प्रसूती काळात दोन आठवड्यांची सुट्टी - Marathi News | Parental leave for municipal employees; Two Weeks Holiday During Wife's Delivery Period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा; पत्नीच्या प्रसूती काळात दोन आठवड्यांची सुट्टी

केंद्र सरकारच्या धर्तीवर महापालिकेतील पुरुष कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीवेळी दोन आठवड्यांची पितृत्व रजा देण्याची ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आली. ...

राज्यात ३३ हजार अपघातात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू, सर्वाधिक मुंबईत - Marathi News | 11 thousand 766 people die in 33,000 accidents in the state, most in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ३३ हजार अपघातात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू, सर्वाधिक मुंबईत

आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत यंदा १.१ टक्क्यांनी वाढली आहे. ...

सिगारेट ओढण्यास सोबत आला नाही म्हणून मित्राच्या हत्येचा प्रयत्न - Marathi News | The attempt of the murder of a friend so as not to accompany the cigarette | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिगारेट ओढण्यास सोबत आला नाही म्हणून मित्राच्या हत्येचा प्रयत्न

सिगारेट ओढण्यासाठी सोबत आला नाही म्हणून जीवलग मित्रानेच मित्राच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पवईत घडली. ...