लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फ्लेमिंगो अभयारण्याभोवती इको सेन्सेटिव्ह बफर झोन - Marathi News | Eco-sensitive buffer zone around Flamingo Wildlife Sanctuary | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फ्लेमिंगो अभयारण्याभोवती इको सेन्सेटिव्ह बफर झोन

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश : १० किमी क्षेत्र संरक्षित जाहीर होणार ...

कोस्टल रोड प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध - Marathi News | Coastal road project opposes local fishermen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध

उद्घाटनप्रसंगी विरोध करणार : मासेमारीवर होणार परिणाम ...

माहुलवासीयांचा आझाद मैदानात एल्गार - Marathi News | Elgar in the Azad Maidan of the people of Mahul | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहुलवासीयांचा आझाद मैदानात एल्गार

३० हजार लोक त्रस्त : तरीही राज्यभर सीएम चषक सुरू असल्याचा आरोप ...

पत्रीपूल पाडण्याकरिता सहा तासांचा ब्लॉक; प्रवाशांचे हाल - Marathi News | Six hours block for removing the scalp; Passengers' arrival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रीपूल पाडण्याकरिता सहा तासांचा ब्लॉक; प्रवाशांचे हाल

कल्याणमधील ब्रिटिशकालीन १०४ वर्षे जुना व धोकादायक बनलेला पत्रीपूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेला रविवार, १८ नोव्हेंबरचा मुहूर्त मिळाला आहे. ...

बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | Farmer's loss due to market prices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

५० टन माल कचºयात : वांगी आणि कोबी खराब होण्याचे प्रमाण वाढले ...

सणासुदीच्या काळात एफडीएकडून साडेपाच हजार लीटर खाद्यतेल जप्त - Marathi News | Fifty-five thousand liter of edible oil seized from the FDA during the festivities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सणासुदीच्या काळात एफडीएकडून साडेपाच हजार लीटर खाद्यतेल जप्त

आस्थापनांना नोटीस : प्रशासनाची कारवाई ...

वाडिया रुग्णालयात आठ वर्षांच्या लहानग्यावर दुर्मीळ शस्त्रक्रिया - Marathi News | 8 years old rare surgery in Wadia hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडिया रुग्णालयात आठ वर्षांच्या लहानग्यावर दुर्मीळ शस्त्रक्रिया

नांदेड येथील ताल्हा या ८ वर्षांच्या मुलाला खेळण्यांशी खेळायचे होते. ती खेळणी कपाटाच्या मागील बाजूस ठेवली होती. ...

बिबट्यांचा मृत्यू विषप्रयोगाने नाही, मग कोणत्या कारणाने झाला? गोरेगाव, कलिना प्रयोगशाळेच्या शवविच्छेदन अहवालात विसंगती - Marathi News | The death of the leopards is not of poison, but for what reason? Anomaly in the post mortem report of Goregaon, Kalina Laboratory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिबट्यांचा मृत्यू विषप्रयोगाने नाही, मग कोणत्या कारणाने झाला? गोरेगाव, कलिना प्रयोगशाळेच्या शवविच्छेदन अहवालात विसंगती

दहा वर्षीय सूरज नावाच्या बिबट्याच्या श्वसनप्रक्रियेमध्ये विषबाधेने बिघाड झाला. ...