लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रदूषणामुळे बिघडली मुंबईची हवा - Marathi News |  Mumbai air pollution worsens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणामुळे बिघडली मुंबईची हवा

दिल्लीपाठोपाठ आता मुंबईची हवाही बिघडत आहे. सोमवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली, अंधेरी, मालाड येथील वातावरण सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात आले ...

प्रलंबित विद्यावेतनासाठी आज निवासी डॉक्टर होणार फळविक्रेते - Marathi News | Resident doctor news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रलंबित विद्यावेतनासाठी आज निवासी डॉक्टर होणार फळविक्रेते

औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांचे दोन महिन्यांपासून विद्यावेतन थकले आहे. या निषेधार्थ सोमवारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आवारात फळ आणि वडापाव विकून पैसे कमावले. ...

डॉ. आंबेडकर ग्रंथ समितीवर संघाचा ताबा - हरी नरके - Marathi News | RSS control on the Dr. Ambedkar granth committee - Hari Narke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. आंबेडकर ग्रंथ समितीवर संघाचा ताबा - हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषणांचे २२ खंड प्रकाशित करणारी राज्य शासनाची ग्रंथ समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात गेली आहे, असा आरोप पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला आहे. ...

दर्जात्मक रुग्णसेवा हा केंद्रबिंदू - Marathi News | Center for Routine Patient Services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दर्जात्मक रुग्णसेवा हा केंद्रबिंदू

आरोग्यसेवा हा भारतीय राज्यघटनेत केंद्रापेक्षा राज्याचा विषय असल्याने राज्य तसेच जिल्हा पातळीवर अशी योजना घडवणे जास्त योग्य असते. ...

मुंबईतील हायब्रिड बस राहणार सुरू, एमएमआरडीए बेस्टला देणार थकीत रक्कम - Marathi News | Hybrid bus in Mumbai continues, MMRDA will pay the amount to the best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील हायब्रिड बस राहणार सुरू, एमएमआरडीए बेस्टला देणार थकीत रक्कम

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) तगादा लावूनही थकीत रक्कम मिळत नसल्याने बेस्टने हायब्रिड बससेवा बंद करण्याची भूमिका घेतली होती. ...

नाताळच्या खरेदीची धूम..! थर्टी फर्स्टपर्यंत ग्राहकांवर आॅफर्सचा वर्षाव - Marathi News | Christmas shopping | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाताळच्या खरेदीची धूम..! थर्टी फर्स्टपर्यंत ग्राहकांवर आॅफर्सचा वर्षाव

मुंबईतील सर्व बाजारपेठांवर सध्या नाताळची जादू दिसत आहे. मध्य मुंबईसह उपनगरांत रविवारी खरेदीसाठी गर्दी उसळल्यानंतर सोमवारी दक्षिण मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीची धूम दिसली. ...

कांदिवलीच्या जीन्स फॅक्टरीमधील आगीत चौघांचा मृत्यू - Marathi News | Two labourers killed in fire at jeans manufacturing factory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीच्या जीन्स फॅक्टरीमधील आगीत चौघांचा मृत्यू

कांदिवली पूर्वेकडील दामू नगर परिसरातील जीन्स फॅक्टरीला रविवारी (23 डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ...

गोरेगावमध्ये दुमजली चाळ कोसळून तिघांचा मृत्यू, आठ जखमी - Marathi News |  Three people were killed and eight injured in Goregaon accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावमध्ये दुमजली चाळ कोसळून तिघांचा मृत्यू, आठ जखमी

गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलालनगरमध्ये बांधकाम सुरू असलेले दुमजली चाळ कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. ...