लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हेअर स्पा पडला महागात; सलूनला सव्वा लाखांचा भुर्दंड - Marathi News |  Hair spa falls in expensive; Bills of saloon lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेअर स्पा पडला महागात; सलूनला सव्वा लाखांचा भुर्दंड

हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या महिला ग्राहकाच्या मानेवर व कानात गरम पाणी पडल्याने तिला झालेल्या जखमांचा भुर्दंड आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या होम सलून प्रा. लि. ला भरावा लागला. ...

मौल्यवान रत्नांचा लाभ न झाल्याने ग्राहकाला सव्वा लाख रुपये परत, ग्राहक तक्रार निवारण मंचचा आदेश - Marathi News |  Return of Rs.5 lakhs to the customer due to non-profit gems, order of customer grievance redressal forum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मौल्यवान रत्नांचा लाभ न झाल्याने ग्राहकाला सव्वा लाख रुपये परत, ग्राहक तक्रार निवारण मंचचा आदेश

मौल्यवान रत्नांचा लाभ ३० दिवसांत मिळेल, अशी प्रसिद्धी करून ग्राहकाची फसवणूक झाली. ...

स्कायवॉकचा वॉक : सुरक्षेमुळे मुंबईत पादचारी विचारेनात; गर्दुल्ले, भिकाऱ्यांचा झाला अड्डा - Marathi News | Walk on Skywalk : In Footsteps in Mumbai due to security; Gradulla, the beggars of beggars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कायवॉकचा वॉक : सुरक्षेमुळे मुंबईत पादचारी विचारेनात; गर्दुल्ले, भिकाऱ्यांचा झाला अड्डा

कोट्यवधी रुपये खर्च करून, मुंबईत विविध ठिकाणी स्कायवॉक उभारले गेले. त्यामुळे अनेक कंत्राटदार कोट्यधीश झाले. मात्र 'पादचा-यांच्या सोयीसाठी' उभारण्यात आलेल्या स्कायवॉककडे पादचा-यांनी पाठ फिरवल्याचे सध्याचे चित्र आहे. ...

मुंबईत पाच वर्षांत अडीच हजारांहून अधिक इमारत दुर्घटना, २००हून अधिक ठार - Marathi News |  More than 2,500 building accidents in Mumbai over five years, more than 200 killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पाच वर्षांत अडीच हजारांहून अधिक इमारत दुर्घटना, २००हून अधिक ठार

मुंबईत गेल्या साडेपाच वर्षांत तब्बल २ हजार ७०४ इमारत दुर्घटनांत एकूण २३४ लोकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

मालाड मालवणी परिसरात झोपडपट्टीला आग  - Marathi News | fire in Malad Malwani area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड मालवणी परिसरात झोपडपट्टीला आग 

मुंबईतील आग लागण्याचे सत्र अद्याप सुरू असून, रविवारी रात्री मालाडमधील मालवणी परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली. ...

बॅनरबाजीला चाप लावण्याच्या मार्गात राजकीय अडसर - Marathi News |  Political breaks in the way of banning the banner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅनरबाजीला चाप लावण्याच्या मार्गात राजकीय अडसर

मुंबईला होर्डिंगमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने तयार केलेल्या धोरणामुळे राजकीय बॅनर्सवरही निर्बंध येणार आहेत. मात्र आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात ही बंदी मारक ठरू शकते. ...

मलजल पुनर्प्रक्रियेतून मिळणाऱ्या पाण्याची मुंबईकरांना प्रतीक्षा - Marathi News |  Waiting for the water from sewage reprocessing to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलजल पुनर्प्रक्रियेतून मिळणाऱ्या पाण्याची मुंबईकरांना प्रतीक्षा

अपु-या जलसाठ्यामुळे महापालिकेने १० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. याने मुंबईत पाणीबाणी निर्माण झाली आहे. मलजल प्रकल्पाच्या प्रक्रियेतून शुद्ध होणारे दोन हजार दशलक्ष लीटर पाणी अद्याप मुंबईकरांच्या घागरीत पडलेले नाही. ...

मुंबईकरांना त्रास झाल्यास ठेकेदार काळ्या यादीत - Marathi News |  In the black list of the contractor in case of trouble to the Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना त्रास झाल्यास ठेकेदार काळ्या यादीत

विविध उपयोगिता सेवांसाठी रस्ते खोदून मुंबईकरांची गैरसोय करणाऱ्या ठेकेदारांना अखेर चाप लावण्यात येणार आहे. ...