लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
परस्पर प्रसारमाध्यमांशी संपर्क साधणाऱ्या पोलिसांवर कारवाईचा बडगा - महासंचालक - Marathi News | Budget of action against police who interact with the media - Director General | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परस्पर प्रसारमाध्यमांशी संपर्क साधणाऱ्या पोलिसांवर कारवाईचा बडगा - महासंचालक

विभागीय चौकशी होणार : अंतर्गत हेव्यादाव्यांची माहिती देऊन खात्याची बदनामी करणाऱ्यांना रोखणार ...

मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्याच्या मुलाची डीएनए चाचणी करा - Marathi News |  Test the DNA of a Marxist Communist leader's son | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्याच्या मुलाची डीएनए चाचणी करा

ओशिवऱ्यातील बलात्कार प्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश ...

ग्राहक संरक्षण विधेयकातून ‘आरोग्यसेवा’ वगळली - Marathi News | Excludes 'healthcare' from the Consumer Protection Bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहक संरक्षण विधेयकातून ‘आरोग्यसेवा’ वगळली

विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी; ग्राहक न्यायालयातून महिला सदस्यांची उचलबांगडी ...

मुंबई IIT मध्ये भरला गुरांचा वर्ग, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Cattle class, video viral filled in Mumbai IIT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई IIT मध्ये भरला गुरांचा वर्ग, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ व्हायरल : गुरांना वेसण घालण्यासाठी समितीची फक्त चर्चा ...

इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा कायद्यात लवकरच दुरुस्ती - Marathi News | Mhada Act soon amended for redevelopment of buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा कायद्यात लवकरच दुरुस्ती

देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज झाली. ...

सोसायट्यांनो, एक दिवस ‘कोरडा’ पाळा - Marathi News | Societies, follow the 'dry' one day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोसायट्यांनो, एक दिवस ‘कोरडा’ पाळा

साथीच्या आजारांचा धोका; महापालिकेच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद द्या ...

पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करणे बेतले तृतीयपंथीच्या जीवावर - Marathi News | Paying no money is a bad thing to do | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करणे बेतले तृतीयपंथीच्या जीवावर

राखी शिंदे उर्फ किशोर पोटे असे हत्या करण्यात आलेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. ...

अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत फसवणूक; महिलेसह तिघांना अटक - Marathi News | Fraudulent display of US dollar cheaper; Three arrested with woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत फसवणूक; महिलेसह तिघांना अटक

‘आमची मावशी कुलाब्यात एका शेठकडे काम करीत होती. त्या शेठला त्यांचे घर विकायचे असल्याने घरातील सामान त्यांनी मावशीला दिले ...