लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गाजर धुण्यासाठी आता यंत्राचा वापर - Marathi News | Now use the machine to wash the carrots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाजर धुण्यासाठी आता यंत्राचा वापर

क्रांतिसिंह नाना पाटील मंडईचा पुढाकार; स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाई ...

मेट्रोचे नवे डबे बंगळुरूहून मुंबईत दाखल - Marathi News |  New Metro coaches arrive from Bangalore to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे नवे डबे बंगळुरूहून मुंबईत दाखल

एमएमआरडीए मैदानात ठेवण्याची व्यवस्था : मेट्रो-२ आणि मेट्रो-७ साठी आवश्यक ...

वेध विधानसभेचा - सत्तासंघर्षावर युतीचा उतारा चालणार का? - Marathi News | Will the coalition slip on the power struggle? election vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेध विधानसभेचा - सत्तासंघर्षावर युतीचा उतारा चालणार का?

मतभेदाचा फटका बसण्याची चिन्हे : मराठी मतदारांची मते निर्णायक ...

मुंबईकरांनो... घरी जाताय; रस्त्यांवर पावसाचे पाणी साचलेय! - Marathi News | due to heavy rain water logged in dadar, sion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो... घरी जाताय; रस्त्यांवर पावसाचे पाणी साचलेय!

ओडिशा येथील किनारपट्टीवर आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. ...

'दबंग' डीसीपीच्या बायकोचीच पर्स चोरीला गेली...गजबजलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये खळबळ उडाली - Marathi News | 'Dabang DCP's wife's purse stolen in Crawford Market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'दबंग' डीसीपीच्या बायकोचीच पर्स चोरीला गेली...गजबजलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये खळबळ उडाली

याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Mumbai Train Update : मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने  - Marathi News | Mumbai Train Update Trains delayed after heavy rains lash Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने 

ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मंगळवारी तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. ...

Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका - Marathi News | Mumbai Rain Updates Heavy rains in Mumbai, traffic hit, roads waterlogged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; रस्ते, रेल्वे वाहतुकीला फटका

मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे ...

पोलीस अधिकाऱ्याच्या घरी साकारले 'पोलीस बाप्पा' - Marathi News | 'Police Bappa' has arrived at police officer's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधिकाऱ्याच्या घरी साकारले 'पोलीस बाप्पा'

विले पार्लेतील राहत्या घरी तिसऱ्यांना वाहतूक पोलिसांच्या गणवेशातील अतिशय मनमोहक बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे.  ...