लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
३९३ गर्भवतींपैकी केवळ दोन बालक ‘पॉझिटिव्ह’; मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीची माहिती - Marathi News | Of the 393 pregnant, only two are 'positive'; Information about Mumbai District AIDS Control Society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३९३ गर्भवतींपैकी केवळ दोन बालक ‘पॉझिटिव्ह’; मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीची माहिती

एचआयव्ही बाधित मातांकडून नवजात बालकांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. ...

कॉर्पोरेट जग बोलायला घाबरते- राहुल बजाज - Marathi News | The corporate world is afraid to speak - Rahul Bajaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉर्पोरेट जग बोलायला घाबरते- राहुल बजाज

मुंबईत उद्योग जगतातील एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. या सोहळ्यात मुख्य भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना सर्व मंत्र्यांनी उत्तरे दिली. ...

पद्माकर शिवलकर आणि पांडुरंग साळगावकर या दिग्गजांचा होणार सन्मान - Marathi News | Padmakar Shivalkar and Pandurang Salgaonkar will be honored | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पद्माकर शिवलकर आणि पांडुरंग साळगावकर या दिग्गजांचा होणार सन्मान

पांडुरंग साळगावकर हे माजी भारतीय क्रिकेटपटू १९७१ – ७२ ते १९८१-८२ या काळात महाराष्ट्रासाठी वेगवान गोलंदाज म्हणून खेळले. ...

क्रिकेट : प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमीला विजेतेपद - Marathi News | Cricket: Pro World Talent Academy won the tittle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट : प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमीला विजेतेपद

अर्णव सक्सेना सर्वोत्तम  ...

वर्सोव्यात सार्वजनिक फूड बँक फ्रीजची सुविधा - Marathi News | Public food bank freeze facility in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यात सार्वजनिक फूड बँक फ्रीजची सुविधा

सार्वजनिक फूड बँक फ्रीजची सुविधा वर्सोवा येथे सुरू करण्यात आली असून मुंबईतील हा पहिला उपक्रम आहे. ...

लढा संपलेला नाही; आरेला जंगल म्हणून घोषित करावे, आंदोलकांची मागणी - Marathi News | The fight is not over; Protesters demand declaration of Aare as a Forest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लढा संपलेला नाही; आरेला जंगल म्हणून घोषित करावे, आंदोलकांची मागणी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारतानाच पहिल्याच दिवशी आरे येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने ‘आरे सेव्ह’च्या आंदोलकांनी जल्लोष केला. ...

आयपीओपूर्वी ‘ओला’मध्ये होणार २0% नोकरकपात - Marathi News | 20% job losses in 'OLA' before IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयपीओपूर्वी ‘ओला’मध्ये होणार २0% नोकरकपात

कॅब सेवादार कंपनी ओलाने आगामी दोन तिमाहींत १५ ते २0 टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुंबई नाइटलाइफला ठाकरे सरकार देणार का मंजुरी? आदित्य ठाकरेंची महत्त्वाकांक्षी योजना - Marathi News | Will Thackeray govt approves Mumbai nightlife? Aditya Thackeray's ambitious plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई नाइटलाइफला ठाकरे सरकार देणार का मंजुरी? आदित्य ठाकरेंची महत्त्वाकांक्षी योजना

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काही वर्षांपासून मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याची मागणी केली होती. भाजपने या मुद्द्याची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला होता. ...