लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धक्कादायक! नोकरी सुटल्याने नैराश्येतून महिलेने केली आत्महत्या - Marathi News | Shocking! Woman suicide due to depression in charkop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नोकरी सुटल्याने नैराश्येतून महिलेने केली आत्महत्या

गुरुवारी दुपारी हा प्रकार चारकोपमध्ये घडला. ...

उल्हासनगर संघाला विजेतेपद; अन्सारी सर्वोत्तम खेळाडू - Marathi News | Bipin BMC Camp wins 32nd Inter-centre Football Tournament, beat Bipin Kandivali Camp | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :उल्हासनगर संघाला विजेतेपद; अन्सारी सर्वोत्तम खेळाडू

बिपिन फुटबॉल अकादमी आंतरकेंद्र स्पर्धा ...

मेधा पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार?; पासपोर्ट कार्यालयाची परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा सुरु  - Marathi News | Will Case registerred against Medha Patkar in passport case? Regional Passport Office begin written to the Ministry of external Affairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेधा पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार?; पासपोर्ट कार्यालयाची परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा सुरु 

मेधा पाटकरांच्या चौकशीचा अहवाल परराष्ट्र मंत्रालयाकडे सादर ...

अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप - Marathi News | Case registerred against adv. Nitin Satpute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप

बदनामीचा प्रकार असल्याचा सातपुते यांचा दावा ...

धोनीनंतर आणखी एका तिकीट कलेक्टरची धूम; रहाणे, पृथ्वी शॉ यांना बाद करून चर्चेत - Marathi News | Another ticket collector's dhoom after MS Dhoni; got wickets of Ajinkya Rahane & Prithvi shaw in Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीनंतर आणखी एका तिकीट कलेक्टरची धूम; रहाणे, पृथ्वी शॉ यांना बाद करून चर्चेत

ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा याच्याकडून गिरवले गोलंदाजीचे धडे... ...

कांदिवलीतील चारकोपमध्ये ४० वर्षीय महिलेची आत्महत्या - Marathi News | 40-year-old woman commits suicide in Charkop, Kandivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कांदिवलीतील चारकोपमध्ये ४० वर्षीय महिलेची आत्महत्या

चारकोप पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. ...

ज्युनियर मुंबई-श्रीचा थरार शनिवारी मालाडमध्ये रंगणार - Marathi News | Junior Mumbai-Sri's thriller will be in Malad on Saturday | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ज्युनियर मुंबई-श्रीचा थरार शनिवारी मालाडमध्ये रंगणार

दिव्यांग, मास्टर्ससह फिटनेस स्पोर्टस  फिजीकचाही थरार रंगणार ...

भाईंदरच्या जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात, महापालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | Joshi hospital health hazard in mira bhayandar, waterlogged area, municipal corporation neglected | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरच्या जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात, महापालिकेचे दुर्लक्ष

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकिय सेवा मिळावी ...