लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | Cabinet approves raising height of Dr. Ambedkar monument at indu mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

आजच्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे. ...

मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय, संजय राऊत यांनी उघड केले गुपित - Marathi News | Sanjay Raut's Big statement on Daud Ibrahim & Underworld | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय, संजय राऊत यांनी उघड केले गुपित

लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आतापर्यंत समोर न आलेल्या गोष्टींचा गौप्यस्फोट केला. ...

तब्बल 30 वर्षांनंतर सापडली आईची सोन्याची चेन अन् मुलांनी घेतला 'सोन्या'सारखा निर्णय - Marathi News | man gets back chain of his mother that was stolen 33 years ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल 30 वर्षांनंतर सापडली आईची सोन्याची चेन अन् मुलांनी घेतला 'सोन्या'सारखा निर्णय

चेन, मोबाईल यासारख्या मौल्यवान वस्तू लंपास करून चोर पसार होतात. ...

भाजपा आमदार नितेश राणेंकडून शिवाजी महाराजांची तुलना 'या' ग्रीक राजाशी - Marathi News | Shivaji Maharaj's is like alexander, from BJP MLA Nitesh Rane tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा आमदार नितेश राणेंकडून शिवाजी महाराजांची तुलना 'या' ग्रीक राजाशी

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. ...

लोकमत पर्यावरणोत्सव; मुंबई देणार हवेची परीक्षा - Marathi News | Lokmat environmental festival; Mumbai will give air examination | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :लोकमत पर्यावरणोत्सव; मुंबई देणार हवेची परीक्षा

लोकांना हवा प्रदूषणाचा आपल्या शरीरावर तसेच श्वसनक्रियेवर होणारा परिणाम सहजरीत्या लक्षात येईल. ...

राजीनामा दिलेल्या आयपीएस अब्दुर रहेमान यांना वक्फ बोर्डच्या सीईओ पदाची ऑफर - Marathi News | Wakf Board Offer To Resign IPS Abdur Rehman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजीनामा दिलेल्या आयपीएस अब्दुर रहेमान यांना वक्फ बोर्डच्या सीईओ पदाची ऑफर

राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून विचारणा ...

'त्या' यादीतून शहीद, मृत अधिकाऱ्यांची नावे हटवली; नजरचुकीने प्रकार घडल्याची पोलीस महासंचालकांची कबुली - Marathi News | The names of the martyrs, dead IPS officers were removed from the list; by mistakenly incident happen told director general of police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' यादीतून शहीद, मृत अधिकाऱ्यांची नावे हटवली; नजरचुकीने प्रकार घडल्याची पोलीस महासंचालकांची कबुली

अशोक कामटे, रॉय यांच्या मालमत्तेची माहिती मागविणार नाही;  नजर चुकीतून प्रकार घडल्याची महासंचालकांची कबुली ...

हात-पाय कापून टाकू अशी धमकी देत कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण  - Marathi News | Captan Malik has assaulted workers by threatening to cut off theirs hands and feet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हात-पाय कापून टाकू अशी धमकी देत कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण 

हा मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल होत आहे.  ...