लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सीएए, एनपीआर, एनआरसी कायद्याला वानखेडे स्टेडियमवर विद्यार्थ्यांनी 'असा' केला विरोध - Marathi News | CAA, NPR, NRC to the law colleges Students 'protest' at Wankhede Stadium | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएए, एनपीआर, एनआरसी कायद्याला वानखेडे स्टेडियमवर विद्यार्थ्यांनी 'असा' केला विरोध

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला एकदिवसीय सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. ...

बीपीसीएल कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी लागली आग - Marathi News | Fire Near BPCL Company's main entrance in mahul | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीपीसीएल कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी लागली आग

घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. ...

धक्कादायक! मावशीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भाचीवर केला बलात्कार - Marathi News | Shocking! Rape on minor niece by threatening to viral objectionable video of aunt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मावशीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भाचीवर केला बलात्कार

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे ...

रात्रीच्या अंधारात कॉलेज तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; भावाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | Attempted abduction of a college girl in the dark of night; Brother's alertness fueled his anger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रीच्या अंधारात कॉलेज तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; भावाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

माहिममधील घटना : विनयभंगाच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक ...

मिठी नदीच्या कामाला गती; मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार भुयारीकरणाचे काम - Marathi News | Accelerate the work of the river Mithi; Suburbanization will be completed by the end of March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीच्या कामाला गती; मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार भुयारीकरणाचे काम

मेट्रो-३ मार्गिकेवरील धारावी आणि बीकेसीच्या दरम्यान मिठी नदीच्या खालून १.४ किमी लांबीचा भाग आहे. ...

भांडुपमध्ये शिक्षिकेची हत्या करत आरोपीची आत्महत्या - Marathi News | Accused murdered teacher in Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपमध्ये शिक्षिकेची हत्या करत आरोपीची आत्महत्या

टँक रोड परिसरातील वक्रतुंड पॅलेसमध्ये यास्मिता मिलिंद साळुंखे (३७) या राहत होत्या. त्या शिक्षिका असून, त्यांचे पती पालिका कंत्राटदार आहेत ...

शंभरी भरली! शिर्डीच्या दुहेरी हत्याकांडातील 10 वर्षांपासून फरार आरोपी मुंबईत सापडला - Marathi News | The absconding accused has been found in Mumbai who was absconding for 10 years in the double murder of Shirdi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शंभरी भरली! शिर्डीच्या दुहेरी हत्याकांडातील 10 वर्षांपासून फरार आरोपी मुंबईत सापडला

या आरोपीने रेल्वे प्रवाश्यांचे मोबाईल आणि पाकीट चोरीसारखे जवळपास १०० पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. ...

खळबळजनक! वेश्यावस्तीत टॅक्सी नेण्यास नकार दिला; आरपीएफ जवानाने चालकावरच केला 'अत्याचार' - Marathi News | Sensational! Refused to take a taxi to a prostitute area; RPF jawan 'tortured' and had unnatural sex with the driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! वेश्यावस्तीत टॅक्सी नेण्यास नकार दिला; आरपीएफ जवानाने चालकावरच केला 'अत्याचार'

या प्रकरणाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने आरोपी जवान अमितला तडकाफडकी निलंबित केले आहे. ...