लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रेल्वे प्रवास ठरतोय जीवघेणा; दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, वर्षभरातील आकडेवारी - Marathi News | Train travel is life-threatening; More than two thousand deaths, year-over-year statistics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवास ठरतोय जीवघेणा; दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, वर्षभरातील आकडेवारी

रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळात २ हजार १२३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, याच काळात १ हजार ७५८ प्रवासी जखमी झाले. ...

जन्मदाखल्यासाठी विभाग कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड - Marathi News |  Citizens flock to department offices for birthdays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जन्मदाखल्यासाठी विभाग कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड

पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये जन्म-मृत्यूचे दाखले आणि विवाह नोंदणी केली जाते. ...

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील अतिदक्षता विभागाचे अखेर खासगीकरण - Marathi News | Ultimate specialization of superintendence department in Mumbai Municipal Hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील अतिदक्षता विभागाचे अखेर खासगीकरण

गेल्या दीड वर्षापासून लांबणीवर टाकलेल्या या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...

राज्यातील अंगणवाडीसेविकांचे उद्या ‘टाळ-भजन’ आंदोलन! - Marathi News | Anganwadi servicemen in the state 'Avoid-Bhajan' agitation tomorrow! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील अंगणवाडीसेविकांचे उद्या ‘टाळ-भजन’ आंदोलन!

एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यभरातील एक लाख अंगणवाडीसेविका व एक लाख मदतनीस आदी दोन लाख महिला कर्मचारी काम करीत आहेत. ...

महाराष्ट्रातून आणखी दोन बुलेट ट्रेनचे प्रस्ताव; देशात एकूण सहा मार्ग - Marathi News | Two more bullet train route proposals from Maharashtra; Six routes total in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातून आणखी दोन बुलेट ट्रेनचे प्रस्ताव; देशात एकूण सहा मार्ग

महाराष्ट्रातून बुलेट ट्रेनला विरोध होत आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद प्रकल्प रखडला आहे. ...

धक्कादायक! विलेपार्लेत मायलेकीची आत्महत्या - Marathi News | Shocking! Mother and daughter had suicide in Vile parle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! विलेपार्लेत मायलेकीची आत्महत्या

पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. ...

ट्रेलरची धडक बसून पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला, दोघे गंभीर जखमी  - Marathi News | Accident on Ghatkopar-Mankhurd Link Road, leaving two critically injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेलरची धडक बसून पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला, दोघे गंभीर जखमी 

ट्रेलरची धडक बसून पादचारी पुलाचा सांगाडा कोसळल्याने अपघात झाला आहे. ...

कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; प्रज्ञा पवार, प्रतिभा सराफ, गिरीश जाखोटिया मानकरी - Marathi News | Announcement of Konkan Marathi Literature Conference Award; Pragya Pawar, Pratibha Saraf, Girish Jakhotia Mannari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; प्रज्ञा पवार, प्रतिभा सराफ, गिरीश जाखोटिया मानकरी

कादंबरी विभागात ‘र. वा. दिघे स्मृती’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या ‘बदल’ला घोषित झाला आहे. ...