लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्रकल्पबाधितांसाठी मुंबईत ३२ हजार घरांची गरज - Marathi News | Need 4000 houses in Mumbai for project management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पबाधितांसाठी मुंबईत ३२ हजार घरांची गरज

येत्या तीन वर्षांमध्ये महापालिका १३ हजार सदनिका बांधणार असल्याची माहिती प्रशासनाने सुधार समितीच्या बैठकीत दिली. ...

‘महालक्ष्मी सरस’मध्ये १५ कोटींहून अधिक उलाढाल; खरेदीसाठी झुंबड - Marathi News | More than 3 crore turnover in 'Mahalaxmi mustard'; Flock to buy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महालक्ष्मी सरस’मध्ये १५ कोटींहून अधिक उलाढाल; खरेदीसाठी झुंबड

यंदाच्या महोत्सवाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात झाली आहे. ...

मुंबईच्या कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशांची घसरण - Marathi News | Mumbai's average temperature drops by 3 to 4 degrees on average | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशांची घसरण

मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ...

नागपाड्यात ‘सीएए’विरोधात आंदोलन; महिलांचा वाढता प्रतिसाद - Marathi News | Agitation against 'CAA' in Nagpada; Increasing response of women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागपाड्यात ‘सीएए’विरोधात आंदोलन; महिलांचा वाढता प्रतिसाद

बुधवारी सकाळपासून महिलांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र होते. ...

डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार एस. कृष्णस्वामी यांना प्रदान - Marathi News | Dr. V Shantaram Jeevan Gaurav Award Provided to Krishnaswamy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार एस. कृष्णस्वामी यांना प्रदान

दक्षिण आशियातल्या माहितीपट,लघुपट आणि ॲनिमेशनपटांसाठीचा सर्वात जुना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोळाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-मिफ्फ 2020चे वरळीतल्या नेहरू सेंटर इथं रंगतदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले. ...

Mumbai Train Update : कांजूरमार्ग स्थानकाजवळ 'रेल रोको', मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने - Marathi News | Mumbai Train Update Members of Bahujan Kranti Morcha block a railway track in Kanjurmarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : कांजूरमार्ग स्थानकाजवळ 'रेल रोको', मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ...

येऊरच्या बछड्याचे तीन किलो वजन वाढले; चोवीस तास नजर ठेवण्यासाठी टीमची नेमणूक - Marathi News | The calf of Auger weighs three kilos; Appoint a team to watch over the clock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येऊरच्या बछड्याचे तीन किलो वजन वाढले; चोवीस तास नजर ठेवण्यासाठी टीमची नेमणूक

बछड्याच्या हालचाली जास्त वाढत असल्यामुळे बछड्याला बंगला क्रमांक ८ येथे न ठेवता वनअधिकाऱ्यांचे जुने क्वॉर्टस बंद अवस्थेत आहेत. ...

एमएमआरडीए वडाळ्यामध्ये उभारणार नवे बिझनेस हब - Marathi News | MMRDA to be built New business hub at Vadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीए वडाळ्यामध्ये उभारणार नवे बिझनेस हब

वडाळा येथील मोनोरेलच्या स्थानकाच्या जवळ मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हबची उभारणी करण्यात येणार आहे. ...