Shocking! Mother and daughter had suicide in Vile parle | धक्कादायक! विलेपार्लेत मायलेकीची आत्महत्या

धक्कादायक! विलेपार्लेत मायलेकीची आत्महत्या

मुंबई - विलेपार्ले परिसरात आज खळबळजनक घटना घडली आहे. वयोवृद्ध आई आणि तिच्या लेकीने फास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मीना परांजपे (७३) आणि मंजिरी परांजपे (५३) असं या मायलेकिने गळफास घेत केली आत्महत्या केली आहे. गुरुवारी म्हणजेच आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: Shocking! Mother and daughter had suicide in Vile parle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.