लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला भीषण आग, एक जण जखमी - Marathi News | fire has broken out at Rolta company in Andheri East | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला भीषण आग, एक जण जखमी

अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

अश्लील संभाषण करून महिलेला छळणाऱ्या विकृत कॉम्प्युटर इंजिनीअरला पुण्यातून अटक - Marathi News | Psyco computer engineer had objectionable talk with receptionist, engineer arrested from Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील संभाषण करून महिलेला छळणाऱ्या विकृत कॉम्प्युटर इंजिनीअरला पुण्यातून अटक

या तरुणीबरोबरच अनेक तरुणी तसेच महिलांना फोन करत त्यांच्याशी अश्लील संभाषण केल्याची कबुली त्याने दिली. ...

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, मुंबईचे अध्यक्षही ठरले! - Marathi News | Chandrakant Patil re-appointed as the President of Bharatiya Janata Party (BJP), Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, मुंबईचे अध्यक्षही ठरले!

मुंबई भाजपा अध्यक्षपदाची मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.   ...

'राजगडा'ला फेरीवाल्यांचा वेढा; पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसे काढणार मोर्चा - Marathi News | MNS is going to protest today against the decision of hawkers the municipal corporation of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजगडा'ला फेरीवाल्यांचा वेढा; पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसे काढणार मोर्चा

महापालिकेने आखलेल्या फेरीवाला धोरणानुसार दादर, माहिम आणि जी/उत्तर विभागामध्ये 14 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. ...

नग्न मनोरुग्णाने पोलिसाच्या बोटाला घेतला चावा अन्...   - Marathi News | Nude Insane person taken bite of police's index finger and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नग्न मनोरुग्णाने पोलिसाच्या बोटाला घेतला चावा अन्...  

उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती शर्मा यांनी दिली.  ...

कॅरम : अमोल, योगेश, सलमान, मयूर यांची आगेकूच - Marathi News | Carrom: Amol, Yogesh, Salman, Mayur in 3rd round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : अमोल, योगेश, सलमान, मयूर यांची आगेकूच

रिझर्व्ह बँकेच्या हिदायत अन्सारीचा २५-१४, ५-१४ असा फाडशा पाडत स्पर्धेत मोठी खळबळ माजवत तिसरी फेरी गाठली.  ...

वेल डन! आदित्य ठाकरेंकडून BMC शाळेतील शिक्षिकेचं कौतुक, 'तो' धडा आवडला - Marathi News | Aditya Thackeray appreciates municipal teacher of BMC, alogn meet with varsha gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेल डन! आदित्य ठाकरेंकडून BMC शाळेतील शिक्षिकेचं कौतुक, 'तो' धडा आवडला

आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांनी आपल्या विधानभवनातील पहिल्याच ...

हाजी अली दर्ग्याचे लवकरच नुतनीकरण, सौंदर्यीकरण करण्याचे अस्लम शेख यांचे आदेश - Marathi News | Haji Ali Dargah renovated soon, Aslam Shaikh ordered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाजी अली दर्ग्याचे लवकरच नुतनीकरण, सौंदर्यीकरण करण्याचे अस्लम शेख यांचे आदेश

हाजी अली दर्गा नुतनीकरण व सौंदर्यीकरणासंदर्भात आज मंत्रालयात अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. ...