लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
डॉ. आंबेडकर जयंती 'डिजिटल' साजरी होणार - Marathi News |  Dr. Ambedkar's birth anniversary will be celebrated 'digital' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. आंबेडकर जयंती 'डिजिटल' साजरी होणार

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच डिजिटल जंयतीला सुरूवात केली आहे. ‘उत्सव बहुजन नायकांचा, ज्योतिबा भीमरावांचा’ या नावाने ...

भाटिया रुग्णालयातील आणखी ११ जणांना कोरोनाची लागण - Marathi News | Three more people at Bhatia Hospital suffer from corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाटिया रुग्णालयातील आणखी ११ जणांना कोरोनाची लागण

‘बॉम्बे’तील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह : १०० हून आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात ...

नौदलाच्या कॉरंन्टाइन आदरातिथ्यानंतर इराणमधून आलेले ४४ भारतीय विमानाने श्रीनगरला - Marathi News | Two Indian aircraft arriving in Srinagar from Iran after a naval quarantine reception | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदलाच्या कॉरंन्टाइन आदरातिथ्यानंतर इराणमधून आलेले ४४ भारतीय विमानाने श्रीनगरला

वाचनालय, टीव्ही, इनडोअर गेम, छोटी व्यायामशाळा व मर्यादित प्रमाणात क्रिकेट अशा विविध सुविधा नौदलातर्फे त्यांना पुरवण्यात आल्या होत्या ...

राज्यभरात ७ पोलीस कोरोनाबाधित, ४७ पोलीस होम क्वॉरंटाइन - Marathi News | There are 7 police coronas across the state, 47 police home quarantine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात ७ पोलीस कोरोनाबाधित, ४७ पोलीस होम क्वॉरंटाइन

४७ पोलीस होम क्वॉरंटाइन, मुंबई पोलिसांचा सर्वाधिक समावेश ...

हायअलर्ट! मुंबईत दीड हजारांहून अधिक रुग्ण - Marathi News | HiAlert! More than 1.5 thousand patients in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायअलर्ट! मुंबईत दीड हजारांहून अधिक रुग्ण

दिल्लीत सहभागींपैकी ५० जण कोरोना पॉझिटिव्ह, संसर्गाचा आकडा वाढतोय ...

हार्टअ‍ॅटॅक आलेल्या वृद्धाला कोरोनाच्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, ओढवला मृत्यू - Marathi News | Neighbors deny help over coroner's suspicion over heart attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्टअ‍ॅटॅक आलेल्या वृद्धाला कोरोनाच्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, ओढवला मृत्यू

लॉकडाऊन असल्याने नातेवाईक देखील अंत्ययात्रेला येऊ शकले नाहीत. ...

मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना - Marathi News | Establish a 'task force' to reduce mortality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

कोरोनाच्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय मृत्यूदरापेक्षा मुंबई महानगर क्षेत्रातील मृत्यू दर मोठा आहे. हा मृत्यूदर कमी करण्यास आवश्यक उपाय ...

नागरिकांना दिलासा, घरगुती वीज बिल भरण्यास मुदतवाढ - Marathi News | Deadline to pay domestic electricity bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकांना दिलासा, घरगुती वीज बिल भरण्यास मुदतवाढ

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे ...