लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ७.४१ टक्के - Marathi News | Coronary mortality rate in the state is 8.8 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ७.४१ टक्के

रुग्ण बरे होण्यात राज्य अव्वल : ‘पॉझिटिव्ह’ प्रमाण एक टक्क्याने घटले ...

भीमजयंती साजरी करीत असताना... - Marathi News | Celebrating Bhima Jayanti ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भीमजयंती साजरी करीत असताना...

बाबासाहेबांनी हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या नरकात पिचत पडलेल्या दलित समाजाची अस्पृश्यतेच्या जखडबंद तुरुंगातून मुक्तता केल्यामुळे त्यांच्या अनुयायांनी ...

पुण्यात एकाच दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये 41 ने वाढ ; दोन मृत्यु  - Marathi News | Corona-positive patients increase by 41 in same day in Pune; Two deaths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एकाच दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये 41 ने वाढ ; दोन मृत्यु 

एकाच दिवसांत सर्वाधिक रूग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले  ...

coronavirus : राज्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 352 रुग्ण, एकूण आकडा 2334 वर  - Marathi News | coronavirus: 352 Corona positive patients found in a single day in the Maharashtra BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : राज्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 352 रुग्ण, एकूण आकडा 2334 वर 

राज्यात आज एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आता 160 वर पोहोचला आहे. ...

Coronavirus: हायअलर्ट! महानगरी मुंबईत सतराशेहून अधिक कोरोना रुग्ण; आतापर्यंत ११० बळी - Marathi News | Coronavirus: More than seventeen corona patients in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: हायअलर्ट! महानगरी मुंबईत सतराशेहून अधिक कोरोना रुग्ण; आतापर्यंत ११० बळी

८७ टक्के मृत्यूंमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार हे दीर्घकालीन आजार आहेत. ...

coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वास्तव्य असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे 82 रुग्ण - Marathi News | coronavirus: 82 coronary patients in H East ward where Chief Minister Uddhav Thackeray lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वास्तव्य असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे 82 रुग्ण

पश्चिम उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे.लोकमतला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार  पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा आज संध्याकाळ पर्यत 420 वर गेला आहे. ...

Coronavirus Lockdown : राज्यभरात २१ दिवसांत २६ हजार वाहने जप्त, १ कोटी ४३ लाखांचा दंड वसूल - Marathi News | Coronavirus Lockdown: 26 Thousands of vehicles seized in 21 days across the state, fined 1.43 crores collected pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus Lockdown : राज्यभरात २१ दिवसांत २६ हजार वाहने जप्त, १ कोटी ४३ लाखांचा दंड वसूल

Coronavirus Lockdown : सोमवारी  पहाटे चार वाजेपर्यंत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या दफ्तरी तब्बल ४० हजार २४२ गुन्हे नोंद झाले आहेत. ...

Coronavirus: धक्कादायक! मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus: Corona infection spread to 25 employees of Bhatia hospital in Mumbai pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: धक्कादायक! मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या कर्मचाऱ्यांवर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु केले आहेत ...