लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लॉकडाऊन  : पाणी मिळत नसल्याने बेघरांचे अतोनात हाल - Marathi News | Lockdown: Homelessness suffers due to lack of water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन  : पाणी मिळत नसल्याने बेघरांचे अतोनात हाल

बेघरांना जेवणासाठी वणवण करावी लागत होती. आणि आता पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. ...

मालाड येथील मढ जेट्टी समुद्रात बुडाली बोट, चार जणांना वाचविण्यात यश  - Marathi News | Four people rescued by boat capsized in Madh jetty in Malad pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड येथील मढ जेट्टी समुद्रात बुडाली बोट, चार जणांना वाचविण्यात यश 

बुडालेल्या बोटीत एकूण ७ जण होते. ...

Coronavirus : कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी केले देश गीत गाऊन समाज प्रबोधन - Marathi News | Coronavirus: social message by singing country songs performed by duty police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी केले देश गीत गाऊन समाज प्रबोधन

Coronavirus : कोरोनाबाबत महत्व पूर्ण सूचना देत समाज प्रबोधन केले.   ...

Coronavirus : धोका वाढला! महाराष्ट्रात 117 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 2801 वर - Marathi News | Coronavirus 66 new cases in Mumbai; Maharashtra tally at 2801 SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : धोका वाढला! महाराष्ट्रात 117 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 2801 वर

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 11,000 च्या वर गेला आहे. ...

बाइक रायडर्सही म्हणतात  ‘स्टे होम, स्टे सेफ’ - Marathi News | Bike riders also say 'Stay home, Stay safe' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाइक रायडर्सही म्हणतात  ‘स्टे होम, स्टे सेफ’

कोरोनाविरोधातील लढयात मुंबई पुण्यातील बाइक रायडर्सदेखील सहभागी झाले आहेत... ...

CoronaVirus : धक्कादायक! नायर रुग्णालयात 29 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाची आत्महत्या - Marathi News | CoronaVirus: shocking! 29 year-old corona patient commit suicide Nair Hospital pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus : धक्कादायक! नायर रुग्णालयात 29 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाची आत्महत्या

Coronavirus : याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

कोरोनामुळे पुढच्या हंगामात ‘मत्स्य-सुकाळ’ - Marathi News | Next season 'Fish-Dry' due to Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे पुढच्या हंगामात ‘मत्स्य-सुकाळ’

मासेमारीबंदीचा होणार फायदा : शेकडो प्रजातींचा मत्स्यसाठा वाढणार ...

Coronavirus: कुठलिही विशेष रेल्वेगाडी  सोडण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Coronavirus: No special train will be dropped, Railway Department explains MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कुठलिही विशेष रेल्वेगाडी  सोडण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं

कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने यापूर्वी देशभरात २१ दिवस लॉकडाऊन केलं होतं. मात्र लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु झाला असून ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. ...