लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
या लढाईत 'राज' आमच्यासोबत, ८३ वर्षीय आजींसोबतही साधला मुख्यमंत्र्यांनी संवाद  - Marathi News | Chief Minister also interacted with Raj, with us, with his 2-year-old grandmother MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या लढाईत 'राज' आमच्यासोबत, ८३ वर्षीय आजींसोबतही साधला मुख्यमंत्र्यांनी संवाद 

तनिष्का मोरे या सहा महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनावर यशस्वी मात केली. आज मी तिच्या आईशी बोललो. ८३ वर्षांच्या एका आजीबाईंनी कोरोनावर मात केली ...

हजारो मजुरांच्या गर्दीने वांद्रे स्टेशनबाहेर गोंधळ; संचारबंदीचे तीनतेरा - Marathi News | Thousands of laborers flock outside Bandra station; Three-thirds of the shutdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारो मजुरांच्या गर्दीने वांद्रे स्टेशनबाहेर गोंधळ; संचारबंदीचे तीनतेरा

रेल्वे सुरू होण्याची अफवा; पोलिसांचा लाठीमार ...

मुंबईत १७५६ कोरोना रु ग्ण, सोमवारी २0४ रुग्णांचे निदान - Marathi News | 5 Corona Rupees diagnosed in Mumbai on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १७५६ कोरोना रु ग्ण, सोमवारी २0४ रुग्णांचे निदान

कोरोना वेगाने पसरतोय : ११ मृत्यूंची नोंद, एकूण बळी ११२ ...

झुंडीमुळे राजकीय धुळवडीला सुरुवात - Marathi News | Due to the clashes, political tensions started in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झुंडीमुळे राजकीय धुळवडीला सुरुवात

वांद्रे येथील घटना उघडकीस येताच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी टिष्ट्वटरद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला. आपापल्या गावी जाण्याची मागणी मजुरांकडून होतेय. ...

अफवा... छुप्या मोहीमेमुळे गर्दीला खतपाणी मिळाल्याचा संशय - Marathi News | Rumor ... The crowd suspected of getting fertilizer due to a hidden campaign mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अफवा... छुप्या मोहीमेमुळे गर्दीला खतपाणी मिळाल्याचा संशय

मजुरांचा आक्रोश : साहब अब मदत नही घर जाने दो ...

सर्व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत उड्डाणे ३ मेपर्यंत स्थगित, लोकलही बंद - Marathi News | All international and domestic flights postponed to May 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत उड्डाणे ३ मेपर्यंत स्थगित, लोकलही बंद

३ मेपर्यंत एक्स्प्रेस, लोकल बंद ...

धारावीत मृतांचा आकडा सातवर, सहा नवीन रुग्णांची भर : रुग्णांची संख्या ५५ - Marathi News | Dharawati death toll rises to seven, six new patients added: number of patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत मृतांचा आकडा सातवर, सहा नवीन रुग्णांची भर : रुग्णांची संख्या ५५

रविवारी या परिसरात १५ नवीन रुग्ण आढळून आले होते. यामध्ये गेल्या दोन दिवसांत आणखी १२ नवीन रुग्णांची भर पडली आहे ...

सर्वसाधारण गैरसमज, समजून घ्या ‘कोरोना’ - Marathi News | Understand 'corona', the common misconception | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वसाधारण गैरसमज, समजून घ्या ‘कोरोना’

कोरोना व्हायरस डासांमुळे पसरतो : हा व्हायरस शरीरात जाण्याचा मुख्य स्रोत हा बाधित व्यक्तीकडून व नाका-तोंडातून श्वसनमार्गात जाण्याचाच आहे. डेंग्यू, ...