लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट - Marathi News | Maharashtra Rain Alert: Heavy rain warning for Mumbai, Pune and 'these' districts, red alert from Meteorological Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजी घ्या! मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Mumbai Maharashtra Rain Alert: राज्यात काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुण्यासह काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  ...

"महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत" रवी किशन यांनी मराठी-हिंदी वादावर दिली प्रतिक्रिया - Marathi News | Ravi Kishan On Marathi Hindi Language Controversy Mumbai Municipal Elections Politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत" रवी किशन यांनी मराठी-हिंदी वादावर दिली प्रतिक्रिया

हिंदी-मराठी भाषावादावर काय म्हणाले रवी किशन? ...

पावसाचा कहर! बघता बघता अख्खं घरच कोसळलं; भांडुप दुर्घटनेतील व्हिडीओ समोर - Marathi News | Mumbai Landslide: Multiple Homes Tumble Down As Wall Collapses In Bhandup Amid Heavy Rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचा कहर! बघता बघता अख्खं घरच कोसळलं; भांडुप दुर्घटनेतील व्हिडीओ समोर

Mumbai Bhandup Home Collapses Video: मुंबईतील भांडुप परिसरात काल संध्याकाळी घर कोसळल्याची दुर्घटना घडली. ...

पवई तलावाच्या पाण्याचा दर्जा खालावला; सांडपाण्यामुळे गाळ, जलपर्णी वाढली - Marathi News | Powai Lake water quality deteriorated; sewage increased silt and algae | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई तलावाच्या पाण्याचा दर्जा खालावला; सांडपाण्यामुळे गाळ, जलपर्णी वाढली

पवई तलावात मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे गाळ व जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे जीवाणूंचीही वाढ झाली आहे. ...

निर्दोष सुटलेले डॉ. शेख कायदेविषयक सल्लागार; पुन्हा रमले शिक्षकी पेशात - Marathi News | Mumbai Bomb Blast Dr. Sheikh, legal advisor, acquitted; returns to teaching profession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निर्दोष सुटलेले डॉ. शेख कायदेविषयक सल्लागार; पुन्हा रमले शिक्षकी पेशात

मुंबई : लोकल ट्रेन बॉम्ब स्फोटातील आरोपी म्हणून ९ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर डॉ. वाहीद शेख यांची २०१५ मध्ये निर्दोष ... ...

एमएमआरडीएचा सांस्कृतिक वारसा जतनासाठी पुढाकार; मुंबईचा इतिहास मांडणाऱ्या चार माहितीपुस्तिकांचे प्रकाशन - Marathi News | MMRDA's initiative to preserve cultural heritage; Publication of four information booklets presenting the history of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएचा सांस्कृतिक वारसा जतनासाठी पुढाकार; मुंबईचा इतिहास मांडणाऱ्या चार माहितीपुस्तिकांचे प्रकाशन

या पुस्तिकेत ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध, पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या परिसरांची माहिती चित्रित करण्यात आली आहे. ...

‘आरपीएफ’चा घुसखोरांना दणका; दिव्यांग डब्यातील धडधाकट प्रवासी, भिकारी, किन्नरांवरही टाच - Marathi News | RPF cracks down on intruders; Heavy-duty passengers in disabled compartment, beggars, transgenders also targeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरपीएफ’चा घुसखोरांना दणका; दिव्यांग डब्यातील धडधाकट प्रवासी, भिकारी, किन्नरांवरही टाच

लोकल ट्रेन तसेच सयाजीनगरी एक्स्प्रेसमधील १ हजार ६३७ घुसखोरांना पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पथकाने दणका दिला आहे. ...

वडाळा- ‘गेट वे’ मेट्रोसाठी ८०१ कुटुंबे होणार बाधित; मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मूल्यांकन अहवालात बाब उघड  - Marathi News | 801 families will be affected by Wadala-Gateway Metro; Mumbai Metro Rail Corporation's assessment report reveals the matter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळा- ‘गेट वे’ मेट्रोसाठी ८०१ कुटुंबे होणार बाधित; मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मूल्यांकन अहवालात बाब उघड 

वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो ११ मार्गिकेच्या उभारणीसाठी ८०१ कुटुंबे बाधित होणार असून, एकूण ७९६ बांधकामे तोडावी लागणार आहेत. ...