लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जनार्धन संगम यांचे आकस्मिक निधन  - Marathi News | SAD DEMISE OF J.V.SANGAM EX. JOINT SECRETARY, MCA AND INTERNATIONAL UMPIRE | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जनार्धन संगम यांचे आकस्मिक निधन 

अनेक राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी कधी पंच व प्रमुख पंच म्हणून तर कधी तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले होते. ...

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 'रेड अलर्ट'; पुढचे तीन दिवस धुवाधार पावसाचा अंदाज - Marathi News | Heavy to very heavy rains will fall in Mumbai, Thane, Palghar and Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 'रेड अलर्ट'; पुढचे तीन दिवस धुवाधार पावसाचा अंदाज

रायगड आणि रत्नागिरी जिल्हयांना रेड अर्लट : मुसळधार पाऊस कोसळणार ...

खासगी वाहने रुग्णवाहिका म्हणून अधिग्रहीत करणार, शासनच भाडेही ठरवणार  - Marathi News | Private vehicles will be acquired as ambulances, the government will also decide the fare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी वाहने रुग्णवाहिका म्हणून अधिग्रहीत करणार, शासनच भाडेही ठरवणार 

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. ...

मानलं तुम्हाला; रितेश देशमुख आणि जेनेलियाचा अवयवदानाचा संकल्प! - Marathi News | Ritesh deshmukh and Genelia have pledged to donate organ  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानलं तुम्हाला; रितेश देशमुख आणि जेनेलियाचा अवयवदानाचा संकल्प!

रितेश-जेनेलिया यांनी यंदाचा डॉक्टर दिन वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला ...

'कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमणार' - Marathi News | Task Force to be deployed in every district of the state to fight corona, amit deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमणार'

कोरोनाशी आपण गेल्या ३ महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. ...

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Marathi News ccmb director said india will have do 10 lakh tests corona | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे. ...

मशिदीतील लाऊडस्पीकरविरुद्ध आवाज उठवणाऱ्या करिश्माला पोलिसांची नोटीस - Marathi News | Police notice to Karisma for raising voice against loudspeakers in mosque in mumbai mankhurd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मशिदीतील लाऊडस्पीकरविरुद्ध आवाज उठवणाऱ्या करिश्माला पोलिसांची नोटीस

करिश्मा भोसलेनं मशीद परिसरात नेमकं काय घडलं, याची माहिती देणारा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला. '२४ जूनला दुपारी ३ वाजता मी मशीद परिसरात गेले होते. ...

Lockdown: पुन्हा रुळावर येण्यासाठी मुंबईची धडपड; आर्थिक क्षेत्राची घडी बसविण्याचे प्रयत्न - Marathi News | Lockdown: Mumbai struggles to get back on track; Attempts to fold the economic sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: पुन्हा रुळावर येण्यासाठी मुंबईची धडपड; आर्थिक क्षेत्राची घडी बसविण्याचे प्रयत्न

पायाभूत सुविधा, खोळंबलेले विकासप्रकल्प सुरू करण्याचे आव्हान ...