लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राजगृहावरील तोडफोड प्रकरणी गोपीचंद पडळकरांनी केलं ट्विट; म्हणाले... - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar has also protested against the vandalism of the rajgruh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजगृहावरील तोडफोड प्रकरणी गोपीचंद पडळकरांनी केलं ट्विट; म्हणाले...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या 'राजगृह' येथे काही अज्ञातांनी तोडफोड केली होती. ...

म्हाडा : सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ - Marathi News | MHADA: Interest free extension till December 15 to pay the sale price of the flat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा : सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ

मुंबई व कोकण मंडळातर्फे सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना होणार फायदा; कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत दिलासा देणारा निर्णय ...

CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 1 कोटी लोकांनी केली चाचणी - Marathi News | CoronaVirus Marathi News covid19 tests india cross 1 crore mark icmr said | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 1 कोटी लोकांनी केली चाचणी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशभरात आतापर्यंत तब्बल एक कोटी लोकांनी कोरोना चाचणी केली आहे. ...

'राजगृहावरील तोडफोड प्रकरणाची गंभीर दखल, नागरिकांनी शांतता पाळावी'  - Marathi News | 'Serious attention should be paid to the case of vandalism on the palace, peace, citizens should keep peace' ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजगृहावरील तोडफोड प्रकरणाची गंभीर दखल, नागरिकांनी शांतता पाळावी' 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. ...

बाबासाहेबांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची जमिनीपासून ४५० फूट, उंचीवाढीस सुधारित प्रशासकीय मान्यता - Marathi News | The height of the statue in Babasaheb's memorial is 450 feet from the ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबासाहेबांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची जमिनीपासून ४५० फूट, उंचीवाढीस सुधारित प्रशासकीय मान्यता

मेट्रो स्थानकालगतच्या बांधकामांसाठी थेट स्थानकातून मिळणार जोडणी मार्ग ...

coronavirus: अंधेरी, दहिसर, मुलुंडमधील कोरोना आटोक्यात येईना , रुग्णवाढ सरासरीपेक्षा अधिक - Marathi News | Coronavirus: Corona uncontrolled in Andheri, Dahisar, Mulund, growth rate above average | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अंधेरी, दहिसर, मुलुंडमधील कोरोना आटोक्यात येईना , रुग्णवाढ सरासरीपेक्षा अधिक

दहिसर आणि मुलुंड हे दोन विभाग महापालिकेसाठी आव्हान ठरत आहेत. या दोन विभागांत रुग्णवाढीचे प्रमाण अद्याप मुंबईतील सरासरीपेक्षा अधिक आहे. ...

coronavirus: राज्यात कोरोनाचे २ लाख १७ हजार १२१ रुग्ण, दिवसभरात २२४ मृत्यू - Marathi News | coronavirus: 2 lakh 17 thousand 121 coronavirus patients in the state, 224 deaths in a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यात कोरोनाचे २ लाख १७ हजार १२१ रुग्ण, दिवसभरात २२४ मृत्यू

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०६ टक्के झाले असून, मृत्युदर ४.२६ टक्के आहे. सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

coronavirus: मुंबई सावरतेय! दिवसभरात ७८५ रुग्ण - Marathi News | coronavirus: Mumbai is recovering! 785 patients in a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबई सावरतेय! दिवसभरात ७८५ रुग्ण

शहर-उपनगरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ५०९ झाली आहे, तर मृत्यू ५ हजार २ झाले आहेत. आतापर्यंत मुंबईतील ५८ हजार १३७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. ...