लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गुगलच्या भाषांतरामुळे विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ, अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील भाषांतरावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Google's translation caused confusion among students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुगलच्या भाषांतरामुळे विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ, अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील भाषांतरावर प्रश्नचिन्ह

राज्यातील विद्यापीठांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन बहुपर्यायी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रत्येक अभ्यासक्रम आणि त्यातील विषयांचे प्रश्नसंच विद्यार्थ्यांना देण्याचे ठरले. ...

विधि, बीपीएड सीईटीसाठी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन, आयडॉलकडून नवीन तारखा जाहीर - Marathi News | Law, conducting separate exams for BPED CET, announcing new dates from Idol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधि, बीपीएड सीईटीसाठी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन, आयडॉलकडून नवीन तारखा जाहीर

विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव, परीक्षेचे नाव, आसन क्रमांक, ईमेल, मोबाइल क्रमांक व पेपरचे नाव इत्यादी माहिती मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) दिलेल्या onlineexam2020@idol.mu. ac.in या ईमेलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ...

...तर मुंबई अंधारात गेलीच नसती - Marathi News | ... then Mumbai would not have gone into darkness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मुंबई अंधारात गेलीच नसती

महापारेषण; वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी वेळेत परवानगी न मिळाल्याचा परिणाम ...

मुंबई महापालिकेत शिवसेनेचा भाजपला दणका, भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व रद्द - Marathi News | Shiv Sena defeats BJP in Mumbai Municipal Corporation, Bhalchandra Shirsat's standing committee membership canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत शिवसेनेचा भाजपला दणका, भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व रद्द

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ७ महिन्यांनंतरच्या स्थायी समितीच्या बैठकीला ६४७ प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी २७५ प्रस्ताव कोरोनाशी निगडित होते.स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भालचंद्र शिरसाट यांच्या सदस्यत्वाबाबत हरकत नोंदविली. ...

सर्वांसाठी लोकलचा निर्णय लांबणीवर? राज्य सरकार, रेल्वे प्रशासनातील बैठकीत चर्चा झालीच नाही - Marathi News | Local decision for all on postponement? There was no discussion in the meeting between the state government and the railway administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांसाठी लोकलचा निर्णय लांबणीवर? राज्य सरकार, रेल्वे प्रशासनातील बैठकीत चर्चा झालीच नाही

सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू व्हावा यासाठी आता मुंबईकरांना फार काळ वाट पाहण्याची गरज नाही. पुढच्या दोन ते तीन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल, असे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. ...

पहिल्याच दिवशी रेल्वे प्रवासाला महिलांचा सावध प्रतिसाद - Marathi News | Cautious response of women to train journey on the first day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच दिवशी रेल्वे प्रवासाला महिलांचा सावध प्रतिसाद

या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुभा असल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. पण सकाळी ११ पूर्वी कामाच्या वेळेत प्रवास करू शकत नसल्याने अनेक महिलांनी सावध प्रतिसाद देत बेस्ट आणि खाजगी वाहनाने प्रवास केला. ...

"प्रोग्रॅम कोड उल्लंघनप्रकरणी २१४ वृत्तवाहिन्यांवर कारवाई" - Marathi News | Action taken against 214 news channels for violating program code | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रोग्रॅम कोड उल्लंघनप्रकरणी २१४ वृत्तवाहिन्यांवर कारवाई"

वृत्तवाहिन्यांवरील वृत्त नियमनासाठी वैधानिक संस्था असणे आवश्यक आहे की नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत सर्व पक्षांकडे केली होती. ...

कांद्याचे दर गेले शंभरीपार, आयातीचे नियम शिथिल - Marathi News | Onion prices have gone up by hundreds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याचे दर गेले शंभरीपार, आयातीचे नियम शिथिल

कांद्याचे दर १ ऑक्टोबरला १० ते २० रुपये प्रतिकिलो होते. २० दिवसांत हे दर चार ते पाच पट वाढले आहेत. दसऱ्यापूर्वीच कांद्याने शंभरी गाठली आहे. ...