लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
150 चौ.मी.पर्यंत भूखंडधारकांना बांधकाम परवानगीची गरज नाही! - Marathi News | Plot holders up to 150 sq.m. do not need building permit! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :150 चौ.मी.पर्यंत भूखंडधारकांना बांधकाम परवानगीची गरज नाही!

एकात्मिक डीसीआरला मंजुरी; एफएसआयच्या गैरवापराला चाप ...

खोट्या कंपन्यांच्या आधारे 2100 कोटींचे बनावट बिल - Marathi News | Fake bill of Rs 2100 crore on the basis of fake companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोट्या कंपन्यांच्या आधारे 2100 कोटींचे बनावट बिल

घोटाळा उघडकीस : राज्याच्या जीएसटी विभागाने केला भांडाफोड ...

मुंबईत खळबळ! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual abuse on two child showing the lure of chocolate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत खळबळ! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार

Rape : याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुली ७ आणि ८ वर्षांच्या आहेत. ...

‘फायनल अल्टीमेटम’ असूनही कंगना अनुपस्थितीत, मुंबई उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Despite the 'final ultimatum', Kangana ran in the Mumbai High Court after her absence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘फायनल अल्टीमेटम’ असूनही कंगना अनुपस्थितीत, मुंबई उच्च न्यायालयात धाव

Kangana Ranaut : कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता.    ...

वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या अतुल भातखळकरांना अटक - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar arrested for protesting against rising electricity bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या अतुल भातखळकरांना अटक

BJP Atul Bhatkhalkar : भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत आज तीव्र आंदोलन करण्यात आले. ...

मुंबईत ड्रग्ज तस्कराचा एनसीबीच्या पथकावर जीवघेणा हल्ला, दोन अधिकारी जखमी - Marathi News | Drug smugglers attacks NCB squad in Mumbai two officers injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ड्रग्ज तस्कराचा एनसीबीच्या पथकावर जीवघेणा हल्ला, दोन अधिकारी जखमी

गोरेगाव येथे तब्बल ६० जणांच्या टोळक्याने वानखेडे आणि त्यांच्या पथकावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ...

अजोय मेहता यांनी नरीमन पॉइंट येथे खरेदी केला ५.३ कोटींचा फ्लॅट - Marathi News | Ajoy Mehta bought a flat worth Rs 5.3 crore at Nariman Point | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजोय मेहता यांनी नरीमन पॉइंट येथे खरेदी केला ५.३ कोटींचा फ्लॅट

मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि माजी मुख्य सचिव सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत.  ...

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? Again lockdown in Maharashtra | Covid 19 - Marathi News | Lockdown again in Maharashtra? Again lockdown in Maharashtra | Covid 19 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? Again lockdown in Maharashtra | Covid 19

...