मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतून ही बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी ४.३० वाजता तर पणजी येथून संध्याकाळी ४.०० वाजता बस सुटणार आहे. ...
मुंबई येथे सोलापूर जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. ...
Mumbai News : लालबाग येथील सिलिंडर स्फोटास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंगेश राणे, त्यांचा मुलगा यश यांच्याविरोधात काळाचौकी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ...