लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रोची कारशेड कांजूरला बांधण्याचा निर्णय योग्य, ‘एमएमआरडीए’ची न्यायालयात माहिती - Marathi News | The decision to build Metro's car shed at Kanjur is correct, MMRDA informed the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोची कारशेड कांजूरला बांधण्याचा निर्णय योग्य, ‘एमएमआरडीए’ची न्यायालयात माहिती

राज्य सरकार कोणत्या ठिकाणी कारशेड बांधत आहे, त्यावर केंद्र सरकारने हरकत घेण्याची आवश्यकता नाही. लोकशाही आहे, लोक आक्षेप घेणार; पण सरकार तज्ज्ञांच्या साहाय्याने योग्य निर्णय घेईल. आरे येथील भूखंड कमी होता. ...

धक्कादायक! मुंबईत कोरोनाची उच्चांकी रुग्णवाढ, एकाच दिवसात आढळले ३०६२ नवे रुग्ण - Marathi News | Corona outbreak in Mumbai, 3,062 new cases found in a single day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! मुंबईत कोरोनाची उच्चांकी रुग्णवाढ, एकाच दिवसात आढळले ३०६२ नवे रुग्ण

गेल्या वर्षीच्या तुलनेत शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक तीन हजार ६२ रुग्णांची नोंद झाली असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी ८ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत दिवसभरात सर्वाधिक २८४८ रुग्ण नोंदवले गेले होते. ...

कोरोना रोखण्यासाठी मुंबईचा ॲक्शन प्लॅन, चाचण्यांचे प्रमाण ५० हजारांवर नेणार - Marathi News | Mumbai's action plan to prevent corona, will increase the number of tests to 50,000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना रोखण्यासाठी मुंबईचा ॲक्शन प्लॅन, चाचण्यांचे प्रमाण ५० हजारांवर नेणार

लसीकरणाला वेग आणण्यासाठी खासगी व पालिका रुग्णालयांसोबत आयुक्‍त इकबालसिंह चहल यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. ...

वाझे तपासाला सहकार्य करत नाही; एनआयएनं विशेष न्यायालयाला दिली माहिती - Marathi News | Vaze does not cooperate the investigation NIA informed the special court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझे तपासाला सहकार्य करत नाही; एनआयएनं विशेष न्यायालयाला दिली माहिती

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली. तसेच ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझेला एनआयएने अटक केली.  ...

एटीएसला हवा सचिन वाझेचा ताबा; ३० मार्चला याचिकेवर हाेणार सुनावणी,  वाझे कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी मान्य - Marathi News | ATS wants control of Sachin Vaze; Hearing on the petition to be held on March 30, the demand for protection to the Waze family was accepted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एटीएसला हवा सचिन वाझेचा ताबा; ३० मार्चला याचिकेवर हाेणार सुनावणी,  वाझे कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी मान्य

वाझेंच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली हाेती. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मान्य केली. ...

पुण्याच्या फॉरेन्सिक टीमकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी, वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशय - Marathi News | seized vehicle's Inspection by Pune forensic team, suspicion that Vaze had 12 vehicles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याच्या फॉरेन्सिक टीमकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी, वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशय

एनआयएने गुरूवारी जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हे पथक अधिक चाैकशीसाठी मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात एकूण पाच गाड्या जप्त केल्या आहेत. ...

मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी, आतापर्यंत १०० हून अधिक जणांची चौकशी - Marathi News | ATS interrogates two officers in Mumbai, Thane, interrogates more than 100 people so far | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी, आतापर्यंत १०० हून अधिक जणांची चौकशी

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून  १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यां ...

मोठी बातमी : एनआयएने सचिन वाझेंना अँटिलियाजवळच्या घटनास्थळी नेले, गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण केले  - Marathi News | Sachin Vaze: Big News: NIA takes Sachin Vaze to the scene near Antilia, recreate Crime Scene | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी : एनआयएने सचिन वाझेंना अँटिलियाजवळच्या घटनास्थळी नेले, गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण केले 

Sachin Vaze News : एनआयएने आज रात्री सचिन वाझेंना घटनास्थळी नेत गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण करवून घेतले. ...