लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus in Mumbai:मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये ५० टक्के खाटा वापरात, ४८ तासांत यंत्रणा सज्ज करा, आयुक्तांची ताकीद - Marathi News | coronavirus in Mumbai: 50 per cent beds in municipal and private hospitals in Mumbai, use the system in 48 hours, the BMC commissioner warned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus in Mumbai:मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये ५० टक्के खाटा वापरात, ४८ तासांत यंत्रणा सज्ज करा, आयुक्तांची ताकीद

coronavirus in Mumbai: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये आता ५० टक्के खाटांवर रुग्ण दाखल आहेत. ही रुग्ण वाढ पाहता पुढील चार ते सहा आठवडे अत्‍यंत महत्त्‍वाचे आहेत. ...

coronavirus: कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा ॲक्शन प्लॅन, चाचण्या आणि लसीकरणाबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | coronavirus: BMC action plan, tests and vaccination to prevent coronavirus crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा ॲक्शन प्लॅन, चाचण्या आणि लसीकरणाबाबत घेतला मोठा निर्णय

Coronavirus in Mumbai : मुंबईत दररोज अडीच हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सर्व मुंबईकरांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खासगी रुग्‍णालयांमध्‍ये लसीकरणाचे प्रमाण पालिका रुग्णालयांच्या तुलनेने अत्‍यल्‍प आहे. ...

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरूच, आज तब्बल ३,०६२ नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | Mumbai records 3062 fresh corona cases in the last 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरूच, आज तब्बल ३,०६२ नव्या रुग्णांची नोंद

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरूच असून आज नव्यानं आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं ३ हजाराचा आकडा ओलांडला आहे. ...

मिशन 'चेस द व्हायरस'! मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी पालिका करणार अँटीजन चाचण्या - Marathi News | Mumbai BMC to conduct antigen tests in crowded places to contain coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिशन 'चेस द व्हायरस'! मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी पालिका करणार अँटीजन चाचण्या

Mumbai Corona Updates: मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आता शहरातील गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट (RT-PCR) घेतल्या जाणार आहेत. ...

सफाई कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, रामदास आठवलेंचे शिष्टमंडळाला आश्वासन  - Marathi News | Ramdas Athavale assures the delegation that he will meet the Chief Minister for the rightful home of the BMC's clean-up staff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, रामदास आठवलेंचे शिष्टमंडळाला आश्वासन 

Union minister Ramdas Athavale : वेळ पडली तर हक्काच्या घरासाठी मुंबई मनपाच्या सफाई कामगारांनी आंदोलन छेडावे, त्यांच्या आंदोलनास रिपब्लिकन पक्षाचा सक्रीय पूर्ण पाठिंबा राहिल ,असे रामदास आठवले यांनी सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाला सुचविले. ...

सज्जन जिंदल सुरुवातीच्या दिवसांबद्दल काय सांगत आहेत? Sajjan Jindal |Lokmat Maharashtrian Of The Year - Marathi News | What is Sajjan Jindal saying about the early days? Sajjan Jindal | Lokmat Maharashtrian Of The Year | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सज्जन जिंदल सुरुवातीच्या दिवसांबद्दल काय सांगत आहेत? Sajjan Jindal |Lokmat Maharashtrian Of The Year

...

Mansukh Hiren : मनसुख हिरेनप्रकरणी ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पोलीस अधिकारी सुनील माने यांची चौकशी सुरु  - Marathi News | Mansukh Hiren: Important lead in ATS's hands in Mansukh Hiren case; Inquiry of police officer Sunil Mane started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren : मनसुख हिरेनप्रकरणी ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पोलीस अधिकारी सुनील माने यांची चौकशी सुरु 

Mansukh Hiren Case : एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.  ...

... तर PPE कीट घालून परीक्षा, MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाची 'सूचनावली' - Marathi News | ... then put the PPE kit on the exam, instructed the Commission for the students of MPSC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर PPE कीट घालून परीक्षा, MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाची 'सूचनावली'

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने येत्या रविवारी (१४ मार्च) होणारी राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला होता. ...