लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'मुंबई ते दिल्ली' केवळ 12 तासांत, तेही कारने, वर्षभरात रस्तेमार्ग सुरू होणार - Marathi News | In just 12 hours from Mumbai to Delhi, the same car will build the road throughout the year, Say nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुंबई ते दिल्ली' केवळ 12 तासांत, तेही कारने, वर्षभरात रस्तेमार्ग सुरू होणार

विशेष म्हणजे या प्लॅननुसार देशातील मोठ-मोठी शहरं राजधानी दिल्लीला जोडली जाणार आहेत. (nitin gadkari make mega plan for green express highways and said govt will spend 7 lakh crore). त्यामध्ये, मुंबई-दिल्ली या द्रुतगती महामार्गाचाही समावेश आहे.  ...

मुंबईची प्रेयसी, जामनेरला दोघांनी केला प्रेमविवाह - Marathi News | The two got engaged to Mumbai's sweetheart, Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुंबईची प्रेयसी, जामनेरला दोघांनी केला प्रेमविवाह

मुंबई येथून घराबाहेर पडलेली तरुणी जामनेर शहरात आढळून आली. ...

corona vaccination : मुंबईत दोन महिन्यांत ४५ वर्षांवरील ४० लाख नागरिकांना देणार लस, ३१ मेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य  - Marathi News | corona vaccination: Vaccination to be given to 40 lakh citizens above 45 years in two months in Mumbai , target to complete vaccination by May 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :corona vaccination : मुंबईत दोन महिन्यांत ४५ वर्षांवरील ४० लाख नागरिकांना देणार लस, ३१ मेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य 

corona vaccination in Mumbai : कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार ४५ वर्षांवरील मुंबईतील ४० लाख नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ...

coronavirus: मुंबईतील जी उत्तर विभाग पुन्हा बनतोय हॉट स्पॉट - Marathi News | coronavirus: The G north sector of Mumbai is becoming a hot spot again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईतील जी उत्तर विभाग पुन्हा बनतोय हॉट स्पॉट

coronavirus in Mumbai : दोन महिन्यांपूर्वी कोरोना मुक्तीचा मार्गावर असलेल्या धारावी, माहीम, दादर या विभागात पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ...

धोका वाढला! महाराष्ट्रात पहिल्यांदाच ३१,८५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईत ५ हजारांवर नवे रुग्ण - Marathi News | maharashtra 31855 new corona virus cases recorded in Maharashtra for the first time Over 5000 new patients in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धोका वाढला! महाराष्ट्रात पहिल्यांदाच ३१,८५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईत ५ हजारांवर नवे रुग्ण

कोरोनाची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद ...

CPUमध्ये ठेवले होते ड्रग्ज लपवून; NCB ने तरुणाला केली अटक  - Marathi News | Hiding drugs that were kept in the CPU; NCB arrests college going youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CPUमध्ये ठेवले होते ड्रग्ज लपवून; NCB ने तरुणाला केली अटक 

NCB Arrested College student : अनेक बॉलिवूड कलाकारांसह मुंबई उपनगर परिसरातील काही लोकांना तो ड्रग्जचा पुरवठा करत असल्याची माहिती समोर येत आहे.  ...

फोन टॅपिंग प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा संताप, कॅबिनेटमध्ये केले मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | Chief Minister Uddav Thackeray anger over phone tapping issue, big statement made in cabinet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फोन टॅपिंग प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा संताप, कॅबिनेटमध्ये केले मोठे विधान, म्हणाले...

CM Uddav Thackeray's reaction on phone tapping issue : फोन टॅपिंगवरून केलेल्या दाव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होत आहे. ...

.... म्हणून तर पर्यावरण मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली नाही?; भाजप नेत्याची टीका - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams bmc 100 crore property tax worli mumbai aditya thackeray corona positive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :.... म्हणून तर पर्यावरण मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली नाही?; भाजप नेत्याची टीका

कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कर प्रत्यक्षात फक्त काही लाखात वसूल झाला असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. ...