लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शेतकरी संघटनांच्या 'भारत बंद'ला काँग्रेसचा पाठिंबा; नाना पटोलेंसह अनेक नेते मुंबईत उपोषण करणार! - Marathi News | Congress supports 'Bharat Bandh'of farmers unions; Many leaders of Congress including Nana Patole will go on hunger strike in Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेतकरी संघटनांच्या 'भारत बंद'ला काँग्रेसचा पाठिंबा; नाना पटोलेंसह अनेक नेते मुंबईत उपोषण करणार!

Congress supports 'Bharat Bandh'of farmers unions : नाना पटोले हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह इतर नेते व मंत्र्यांसह मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उपोषण करणार आहेत. ...

Coronavirus Mumbai Updates: मुंबईत १० लाख लोकांना लस, एका दिवसात १० हजार रुग्ण वाढले तरी सज्ज- इक्बाल चहल - Marathi News | covid 19 in Mumbai BMC completes 10 lakh vaccinations resolved to increase jabs to 1 lakh per day says Iqbal Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates: मुंबईत १० लाख लोकांना लस, एका दिवसात १० हजार रुग्ण वाढले तरी सज्ज- इक्बाल चहल

Coronavirus Mumbai Updates: मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. ...

Sachin Vaze : मला बळीचा बकरा बनवलं जातंय म्हणत सचिन वाझेंचं कोर्टात धक्कादायक विधान, केला मोठा दावा... - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze's shocking statement in court saying I am being made a scapegoat, made a big claim ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : मला बळीचा बकरा बनवलं जातंय म्हणत सचिन वाझेंचं कोर्टात धक्कादायक विधान, केला मोठा दावा...

Sachin Vaze Case : आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टासमोर (NIA Court) धक्कादायक विधान केले आहे. या प्रकरणात मला बळीचा बकरा बनवलं जातंय, असे वक्तव्य सचिन वाझे यांनी कोर्टात केले आहे. ...

मी जबाबदार... माझा मास्क, माझी जबाबदारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेअर केले व्हिडीओ - Marathi News | me jababdar maza mask mazi jababdari Maharashtra government uddhav Thackeray launch campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी जबाबदार... माझा मास्क, माझी जबाबदारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेअर केले व्हिडीओ

Me Jababdar, Maza Mask, Mazi Jababdari Maharashtra CM Uddhav Thackeray launch new campaign : उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले व्हिडीओ ...

"पर्ससीन एलईडी, पर्ससीन नेट विंध्वसक मासेमारीविरोधात मच्छिमार राज्यभर आंदोलन करणार" - Marathi News | fishermen will protest across the state against purse seine LED and purse seine net fishing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पर्ससीन एलईडी, पर्ससीन नेट विंध्वसक मासेमारीविरोधात मच्छिमार राज्यभर आंदोलन करणार"

पर्ससीन एलईडी व पर्ससीन नेट या विंध्वंसकमासेमारीबाबत महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांची आज मढ कोळीवाड्यात भेट घेतली असता त्यांनी समितीची भूमिका विषद केली. (Fishermen) ...

Coronavirus Update : मुंबईत लॉकडाऊन नाही, लोकल फेऱ्याही कमी होणार नाहीत; अतिरिक्त आयुक्तांचं मोठं विधान - Marathi News | There is no lockdown in Mumbai local rounds will not be reduced Big statement of additional commissioner mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Update : मुंबईत लॉकडाऊन नाही, लोकल फेऱ्याही कमी होणार नाहीत; अतिरिक्त आयुक्तांचं मोठं विधान

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे रुग्णांच्या संख्येत वाढ ...

Sachin Vaze: मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सचिन वाझे पोहचले 'डोंगरी'त; बारवर धाड टाकण्याचं देखील केलं ढोंग - Marathi News | Sachin Vaze: After the assassination of Mansukh Hiren, Sachin Vaze reached Dongari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सचिन वाझे पोहचले 'डोंगरी'त; बारवर धाड टाकण्याचं देखील केलं ढोंग

Mansukh Hiren Case: एटीएसने टिप्सी बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, यामध्ये सचिन वाझे (Sachin Vaze) ११ वाजून ३८ मिनिटांनी आपल्या कारमधून उतरताना दिसत आहे. ...

अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतले गेले, चंद्रकांत पाटलांकडून रिशेअर - Marathi News | A letter was written from Anil Deshmukh on the 21st itself, a question from Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतले गेले, चंद्रकांत पाटलांकडून रिशेअर

गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला, या आरोपानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ...