लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कधी बटाटे विकत होता मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाटा, त्याच्या मुलाला झाली अटक - Marathi News | NCB busted drugs racket supplier Shadab Batata arrested Farooq Batata Bollywood Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कधी बटाटे विकत होता मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाटा, त्याच्या मुलाला झाली अटक

NCB ने कारवाई करत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला गुरूवारी रात्री साधारण २ कोटी रूपयांच्या MD ड्रग्ससोबत अटक केली आहे.  ...

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला भीषण आग | Bhandup Dream Mall & Sunrise Hospital Fire - Marathi News | Fire breaks out at Sunrise Hospital in Bhandup's Dream Mall Bhandup Dream Mall & Sunrise Hospital Fire | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला भीषण आग | Bhandup Dream Mall & Sunrise Hospital Fire

...

१४वर्षाचा मुलगा पोहला ४ तासांत १४ किमी | Paresh Patil |Elephanta Caves to Gate way of India Swimming - Marathi News | 14 year old boy swims 14 km in 4 hours | Paresh Patil | Elephanta Caves to Gate way of India Swimming | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :१४वर्षाचा मुलगा पोहला ४ तासांत १४ किमी | Paresh Patil |Elephanta Caves to Gate way of India Swimming

...

Petrol Diesel Price : अच्छे दिन! कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलचा आजचा दर - Marathi News | Petrol Diesel Price latest price of petrol and diesel on 26th march | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Price : अच्छे दिन! कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

दोन दिवसांत दिल्लीमध्ये पेट्रोल 39 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी सस्त झाले होते. तर गेल्या महिन्यात सलग 16 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या. साधारणपणे सर्वच शहरांत दोन्ही इंधनांच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. (latest price of petrol ...

Hospital Fire: ते दोन मृत्यू आगीमुळे नाहीत, कोरोनाबळी; सनराईज हॉस्पिटलचा खुलासा - Marathi News | Hospital Fire: two deaths due to Corona, not because of fire; Bhandup's Sunrise Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hospital Fire: ते दोन मृत्यू आगीमुळे नाहीत, कोरोनाबळी; सनराईज हॉस्पिटलचा खुलासा

Bhandup Hospital Fire: आगीमुळे कोणतीही जीवीतहाणी झालेली नाही, असे सनराईज हॉस्पिटलने म्हटले आहे. काही रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये तर काहींनीखासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. ...

२६/११ सारखा कट तटरक्षक दलाने उधळला, ३ बोटींमधून AK47 रायफल, काडतुसं, ३००० कोटींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | 26/11 plot foiled by Coast Guard, AK47 rifles, cartridges, drugs worth Rs 5,000 crore seized from 3 boats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११ सारखा कट तटरक्षक दलाने उधळला, ३ बोटींमधून AK47 रायफल, काडतुसं, ३००० कोटींचे ड्रग्ज जप्त

26/11 plot foiled by Coast Guard : लक्षद्विपजवळील मिनीकॉस येथे ही कारवाई करण्यात आली. ३०० किलो हिरोईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे.  ...

Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आजवरची सर्वाधिक नोंद; आढळले ३५,९५२ नवे कोरोनाबाधित  - Marathi News | Maharashtra records highest daily count of 35952 coronavirus cases Mumbai sees highest daily count of 5504 cases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आजवरची सर्वाधिक नोंद; आढळले ३५,९५२ नवे कोरोनाबाधित 

Coronavirus : बुधवारी आढळले होते ३१,८५५ नवे रुग्ण, गेल्या चोवीस तासांत मुंबईतही सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद ...

Coronavirus Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद - Marathi News | Coronavirus Update More than 5000 coronavirus cases recorded in Mumbai for the second day in a row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus Update : मुंबईत सध्या ३३ हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण, मार्च २०२० नंतरची सर्वात नोंदवण्यात आली सर्वात मोठी रुग्णवाढ ...