लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना! - Marathi News | Metro: The dispute over the location of the 'Metro-6' depot is unresolved! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!

अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील स्वामी समर्थनगर ते कांजूरमार्गदरम्यान उभारल्या जाणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडचे काम अद्याप सुरू झाले नाही. ...

ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासात वडाळ्यात घ्यावा लागणार ब्रेक  - Marathi News | You will have to take a break in Wadala on your journey from Thane to Gateway of India. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासात वडाळ्यात घ्यावा लागणार ब्रेक 

प्रस्तावित वडाळा ते गेटवे भुयारी मेट्रो ११ मार्गिकेला वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची थेट जोडणी दिली जाणार नाही. ...

BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास! - Marathi News | Mumbai: New AC Bus Route A-84 Launched Between Dr Shyama Prasad Mukherjee Chowk And Oshiwara Depot Via Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!

कोस्टल रोडचा प्रवास चारचाकी वाहनांशिवाय सामान्यांनाही करता यावा आणि त्यांचा प्रवास गतीने व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाकडून नवीन वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची घोषणा केली. ...

Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद - Marathi News | 84 roads closed today to avoid disruptions in immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद

Mumbai Traffic: मुंबईकर गणरायाला आज वाजतगाजत देणार निरोप : ३२ ठिकाणी मालवाहू वाहनांना बंदी; तीन हजार वाहतूक पोलिस कोंडी टाळण्यासाठी सज्ज  ...

मलायका अरोराचा कोट्यवधींचा फायदा, ७ वर्षांपूर्वी घेतलेला फ्लॅट विकला; कमावले 'इतके' कोटी - Marathi News | malaika arora sold one flat for 5 crores which she bought 7 years ago she earned profit of 2 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराचा कोट्यवधींचा फायदा, ७ वर्षांपूर्वी घेतलेला फ्लॅट विकला; कमावले 'इतके' कोटी

मलायका अरोराचा मुंबईतील लक्झरी फ्लॅट, किती कोटींना विकला? ...

"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक - Marathi News | "Will explode in Mumbai during Ganpati", message sent in the name of Lashkar-e-Jihadi! Police arrest youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ...

‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार - Marathi News | Relief for those who complete the 'CCMP' course, homeopathic doctors will be able to register with 'MMC' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार

‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा! - Marathi News | Rashtrasant Morari Bapu granted guest status by state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!

मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. विजय दर्डा यांनी मानले आभार; आजपासून यवतमाळ येथे भव्य रामकथा यज्ञाला प्रारंभ ...