लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बहिणीवर रेपच्या आरोपात २ वर्ष तुरूंगात होता भाऊ, आता षडयंत्राचा झाला खुलासा; BF चं नाव आलं समोर - Marathi News | Mumbai court acquits man in rape case after two years as sister retracts sexual assault charge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीवर रेपच्या आरोपात २ वर्ष तुरूंगात होता भाऊ, आता षडयंत्राचा झाला खुलासा; BF चं नाव आलं समोर

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २ वर्षाआधी या व्यक्तीला आपल्या अल्पवयीन बहिणीसोबत पुन्हा पुन्हा रेप केल्याच्या आरोपात तुरूंगात टाकण्यात आलं होतं. ...

“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार - Marathi News | mns shalini thackeray replied kishori pednekar over raj thackeray criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार

किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या टीकेवर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पलटवार केला आहे. ...

Coronavirus: किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६८८ जण कोरोनामुक्त; ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | maharashtra reports 4196 new corona cases and 104 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६८८ जण कोरोनामुक्त; ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायाला मिळत आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा भाचा म्हणून वरुन सरदेसाईवर गुन्हा नाही, मनसे नेत्याची बोचरी टीका - Marathi News | There is no crime against varun Sardesai as he is nephew of the Chief Minister, MNS leader sandeep deshpande'ss harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा भाचा म्हणून वरुन सरदेसाईवर गुन्हा नाही, मनसे नेत्याची बोचरी टीका

MNS DahiHandi: सरकारी निर्बंधांना फाट्यावर मारत मनसेनं दहीहंडीचं आयोजन केलं, त्यानंतर पोलिसांकडून मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...

मुंबईत दहीहंडी साजरी करणार्‍यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल, मनसे, भाजपाच्या अडचणी वाढणार? - Marathi News | Police Case filed in four places against those celebrating Dahihandi in Mumbai, will the problems of MNS and BJP increase? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत दहीहंडी साजरी करणार्‍यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल, मनसे, भाजपाच्या अडचणी वाढणार?

Dahihandi in Mumbai : मुंबईमध्ये दहीहंडी साजरा करणार्‍यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल ...

“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | bmc mayor kishori pednekar replied raj thackeray comment about temple reopen agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

घंटानाद करा, आणखी काही करा. पण आमचा नाद करू नका, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. ...

घरगुती वीजग्राहकांसाठी मोठी बातमी! सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी ४० टक्के अनुदान - Marathi News | Mumbai 40% subsidy for installation of solar energy system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरगुती वीजग्राहकांसाठी मोठी बातमी! सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी ४० टक्के अनुदान

Electricity News : केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. ...

क्रिकेटविश्वाने गमावला द्रोणाचार्य; माजी क्रिकेटपटू वासू परांजपे यांचे निधन - Marathi News | Dronacharya lost by cricket world; Former cricketer Vasu Paranjape passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेटविश्वाने गमावला द्रोणाचार्य; माजी क्रिकेटपटू वासू परांजपे यांचे निधन

भारतीय क्रिकेटवर शोककळा ...